लीप वर्ष

ग्रेगरियन दिनदर्शिकेनुसार ज्या वर्षातील फेब्रुवारी महिन्यात २८ च्या ऐवजी २९ दिवस असतात अशा वर्षाला लीप वर्ष असे म्हणतात.

साधारणतः लीप वर्ष दर चार वर्षांनी येते.

लीप वर्ष ठरवण्यासाठी खालील तीन नियम वापरण्यात येतात -

  • जर एखाद्या वर्षाच्या आकड्यातील शेवटच्या दोन अंकाना चारने पूर्णतः भाग गेला तर ते वर्ष लीप वर्ष असते.
    • १०९२, १९७२, इ.
  • त्यातून जर शेवटचे दोन आकडे ०० असे असतील तर ते वर्ष लीप वर्ष नसते.
    • १००, ९००, १९००, इ.
  • त्यापरीस, अशा 'शतकी' वर्षाच्या शेवटून तिसऱ्या व चौथ्या आकड्यांनी होणारी संख्या चारने पूर्णतः भागता आली तर ते वर्ष लीप वर्ष असते.
    • ४००, ८००, १२००, १६००, २००० इ.

Tags:

ग्रेगोरियन दिनदर्शिकाफेब्रुवारी महिना

🔥 Trending searches on Wiki मराठी:

जगातील देशांची यादीभोपळावर्धा लोकसभा मतदारसंघएप्रिल २५आंबेडकर जयंतीअंकिती बोसजालना विधानसभा मतदारसंघमिलानरामायणभाषालंकारएकनाथवसाहतवादविद्या माळवदेजायकवाडी धरणमहाराष्ट्र भूषण पुरस्कारमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)महात्मा फुलेकाळूबाईअकबरगहूपंचशीलशिवाजी महाराजांची राजमुद्राश्रीगोंदा विधानसभा मतदारसंघकामगार चळवळआंबामहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीपाणीपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हामहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीराज्य निवडणूक आयोगपोलीस महासंचालकव्हॉट्सॲपअभंगधनगरओवाभारताचे संविधानगोंदवलेकर महाराजसविता आंबेडकरएकांकिकाउचकीसांगली विधानसभा मतदारसंघ१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धहिरडागणपती स्तोत्रेरमाबाई रानडेयकृतसोलापूर जिल्हाबलवंत बसवंत वानखेडेनाचणीठाणे लोकसभा मतदारसंघभारतीय संविधानाची उद्देशिकामहात्मा गांधीसोयाबीनमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीडाळिंबजेजुरीसत्यशोधक समाजमराठा आरक्षणआद्य शंकराचार्यआणीबाणी (भारत)बसवेश्वरविनयभंगपसायदानतमाशायशवंतराव चव्हाणराजकारणगूगलथोरले बाजीराव पेशवेवृत्तपत्रकर्करोगमहासागरमानवी हक्कऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघअण्णा भाऊ साठेनालंदा विद्यापीठमलेरिया🡆 More