रवी कुमार दहिया: भारतीय कुस्तीगीर

रवी कुमार दहिया (१२ डिसेंबर १९९७) हा भारतीय फ्री स्टाईल कुस्तीपटू आहे ज्याने २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्ये ५७ किलो गटात रौप्य पदक जिंकले.

तो रवी कुमार म्हणूनही ओळखला जातो. तो हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यातील नहरी गावचा आहे. दहिया हा 2019च्या जागतिक कुस्ती चॅम्पियनशिपमधील कांस्यपदक विजेता आहे, तसेच त्याने दोन वेळा आशियाई चॅम्पियन स्पर्धा देखील जिंकली.

भारत सरकारने 2021 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा भारताचा सर्वोच्च क्रीडा सन्मान देऊन रवीचा गौरव केला.

वैयक्तिक पार्श्वभूमी

कारकीर्द

टोकियो ऑलिम्पिकमध्ये कझाकिस्तानचा कुस्तीपटू नुरीस्लॅम सनयेव याचा पराभव करून रवी कुमारने ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीमध्ये रशियाच्या झागुर युगूएव्हकडून पराभूत झाल्यावर रवी कुमारला रौप्यपदक मिळाले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळवणारा मीराबाई चानूनंतर रौप्यपदक मिळवणारा रवी कुमार हा दुसरा भारतीय ठरला.

तसेच ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कुस्ती या खेळात पदक मिळवणारा खाशाबा जाधव, सुशील कुमार, योगेश्वर दत्त आणि साक्षी मलिकनंतर पाचवा भारतीय कुस्तीपटू ठरला.

पुरस्कार

  • २०२१ मध्ये रवी कुमारला भारत सरकारचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्यात आला.

संदर्भ आणि नोंदी

Tags:

रवी कुमार दहिया वैयक्तिक पार्श्वभूमीरवी कुमार दहिया कारकीर्दरवी कुमार दहिया पुरस्काररवी कुमार दहिया संदर्भ आणि नोंदीरवी कुमार दहियासोनीपतहरियाणा२०२० टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

परभणीजळगाव लोकसभा मतदारसंघकाळभैरवभारतीय संविधानाची उद्देशिकासकाळ (वृत्तपत्र)ब्राझीलफारसी भाषाकांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघमराठी व्याकरणभारतीय अंतराळ संशोधन संस्थामलेरियासंभोगअस्वलकुंभ रासनेल्सन मंडेलाभीमराव यशवंत आंबेडकरभाऊराव पाटीलजागतिक दिवसताज महालरायरेश्वरडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारव्हॉट्सॲपघोरपडआचारसंहितावेदपाणीनिबंधवंजारीजय श्री रामअष्टांगिक मार्गआंबेडकर जयंतीकडधान्यतापमानगुढीपाडवापुणे कराररामोशीबारामती लोकसभा मतदारसंघआर्थिक विकासमहाराष्ट्रामधील जिल्हेभारतीय संस्कृतीसैराटहिवरे बाजारसूत्रसंचालनजिल्हा परिषदतुळजापूरदख्खनचे पठारपानिपतची तिसरी लढाईमावळ लोकसभा मतदारसंघपवनदीप राजनश्रीधर स्वामीतेजस ठाकरेमराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांची यादीअसहकार आंदोलनवाशिम विधानसभा मतदारसंघजागरण गोंधळखडकवासला विधानसभा मतदारसंघहंपीभारताच्या राष्ट्रपतींची यादीआदिवासीभारताचे राष्ट्रपतीसंत जनाबाईकरमाळा विधानसभा मतदारसंघकापूसपृथ्वीचे वातावरणलहुजी राघोजी साळवेगटविकास अधिकारीकुणबीजवसकवठरोजगार हमी योजनाभारतीय टपाल सेवामहात्मा फुलेवाशिम जिल्हाविवाहमतदान🡆 More