मेक्सिको मेरिदा

मेरिदा हे मेक्सिकोच्या युकातान राज्याच्या राजधानीचे शहर आहे.

२०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९,७०,३७७ होती तर महानगराची लोकसंख्या १०,३५,२३८ होती. वस्तीनुसार मेरिदा मेक्सिकोतील १२व्या क्रमांकाचे शहर आहे.

मेक्सिको मेरिदा
मेक्सिको मेरिदा
मेरिदा शहरातील काही दृष्ये

युकातान द्वीपकल्पावर मेक्सिकोच्या आखातापासून ३५ किमी आत असलेल्या या शहराची स्थापना इ.स. १५४२ मध्ये फ्रांसिस्को दि मॉंतेहो इ लेऑनने केली. त्याने स्पेनमधील मेरिदा शहराचे नाव नवीन शहरास दिले. त्याआधी आसपासच्या प्रदेशात इच्कांझिहू (पाच टेकड्यांचे शहर) नावाचे माया शहर वजा वस्ती होती. या शहरावर माया संस्कृतीचा मोठा प्रभाव आहे. येथे राहणाऱ्यांपैकी ६०% लोक स्वतःला मायांचे वंशज समजतात. याशिवाय येथे स्पॅनिश, फ्रेंच, ब्रिटिश आणि डच प्रभावही आढळून येतो.

Tags:

मेक्सिकोयुकातान

🔥 Trending searches on Wiki मराठी:

जॉन स्टुअर्ट मिलवर्धमान महावीरकामगार चळवळमहाराष्ट्रातील आरक्षणतलाठीनिलेश लंकेएकनाथ शिंदेप्रज्ञा विवर्धन स्तोत्रसंवादराम गणेश गडकरीमहाराष्ट्रातील लोककलासत्यशोधक समाजकर्ण (महाभारत)संजय हरीभाऊ जाधवआंतरराष्ट्रीय नाणेनिधीवसंतराव दादा पाटीलकरअजित पवारठाणे लोकसभा मतदारसंघमण्याररायगड लोकसभा मतदारसंघसात बाराचा उतारायोनीसोलापूर लोकसभा मतदारसंघतापमानचलनवाढमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)विजयसिंह मोहिते-पाटीलकोकण रेल्वेगहूमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीआनंद शिंदेतुळजाभवानी मंदिरराणी लक्ष्मीबाईहिंगोली जिल्हामहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीभारताच्या पंतप्रधानांची यादीहिरडाकासारपुणे जिल्हाप्रेमानंद महाराजवांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघभारतातील राजकीय पक्षकान्होजी आंग्रेतुतारीहोमी भाभाराम सातपुतेताराबाई शिंदेबँकस्वामी विवेकानंदताम्हणमहाड सत्याग्रहमाती प्रदूषणडाळिंबशुद्धलेखनाचे नियमहातकणंगले लोकसभा मतदारसंघगोपाळ गणेश आगरकर२०१४ लोकसभा निवडणुकानवनीत राणाजिल्हा परिषदसोनेबुद्धिबळमेष रासराष्ट्रीय स्वयंसेवक संघखाजगीकरणमराठी साहित्यइतिहासाच्या अभ्यासाची साधनेसोळा संस्कारहिंगोली विधानसभा मतदारसंघभीमाशंकरतेजस ठाकरेभारतातील मूलभूत हक्कपवनदीप राजनतिरुपती बालाजीगुकेश डीऋतुराज गायकवाडपद्मसिंह बाजीराव पाटील🡆 More