मॅडिसन स्क्वेअर गार्डन

मॅडिसन स्क्वेअर गार्डन हे (Madison Square Garden) अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरातील मोठे बंदिस्त प्रांगण (इंडोअर अरेना) आहे.

हे मॅनहॅटनमधल्या सातव्या व आठव्या ॲव्हेन्यूला फुटणाऱ्या एकतिसाव्या ते तेहतिसाव्या स्ट्रीट्‌स दरम्यान आहे. या इमारतीच्याखाली जमिनीखालचे पेन स्टेशन हे लोकलचे रेल्वे स्थानक आहे.

येथे बास्केटबॉलचे, आइस हॉकीचेमुष्टियुद्धाचे सामने भरवले जातात. तसेच संगीताच्या मैफली, सर्कस आणि मोठी भाषणे होतात.. २८ सप्टेंबर २०१४ रोजी भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांचे मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये अमेरिकेतील मूळभारतीय असणाऱ्या माणसांना उद्देशून एक भाषण झाले होते. अमेरिकेबाहेरील इतर कोणत्याही देशाच्या शासनप्रमुखाने येथे भाषण देण्याची ही पहिलीच वेळ होती.

73°59′37″W / 40.75056°N 73.99361°W / 40.75056; -73.99361

बाह्य दुवे

मॅडिसन स्क्वेअर गार्डन 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

Tags:

अमेरिकान्यू यॉर्क शहरमॅनहॅटन

🔥 Trending searches on Wiki मराठी:

औद्योगिक क्रांतीजन गण मनखिलाफत आंदोलनमानवी हक्कगोंदवलेकर महाराजतुणतुणेमुघल साम्राज्यअर्जुन पुरस्काररस (सौंदर्यशास्त्र)यकृतभारताचे राष्ट्रपतीअर्थसंकल्पशिक्षणराष्ट्रवादकालभैरवाष्टकराम सातपुतेसंगीत नाटकमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीप्राण्यांचे आवाजदिंडोरी लोकसभा मतदारसंघसुतकपृथ्वीचा इतिहासकोरेगावची लढाईरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघगाडगे महाराजबहिणाबाई चौधरीबँकमराठी भाषा दिनसुप्रिया सुळेमेष राससंख्याजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)परभणी जिल्हा३३ कोटी देवकबड्डीप्रार्थना समाजतमाशामराठीतील बोलीभाषायोगासनमहाबळेश्वरभूकंपाच्या लहरीलोकमतसविता आंबेडकररशियन राज्यक्रांतीची कारणेवि.स. खांडेकरकल्की अवतारगोपीनाथ मुंडेबलुतं (पुस्तक)भारतीय संसदबेकारीपळसयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघराज्यशास्त्रइतर मागास वर्गस्वादुपिंडमहिलांसाठीचे कायदेराष्ट्रकूट राजघराणेभारतीय स्थापत्यकलाकोल्हापूर जिल्हाकाळभैरवछावा (कादंबरी)पुणे जिल्हाभारताचे संविधानजगातील देशांच्या राजधान्यांची यादीकिरवंतडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनयेसूबाई भोसलेजुने भारतीय चलनशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकमहाराष्ट्रातील नद्यांची यादीतुळजाभवानी मंदिरप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनालोकसंख्या घनताचैत्र पौर्णिमामूळव्याधमहिलांचा मताधिकारसामाजिक माध्यमेसंभाजी भोसले🡆 More