मिनेइर्याओ

एस्तादियो मिनेइर्याओ (पोर्तुगीज: Estádio Governador Magalhães Pinto) हे ब्राझील देशाच्या बेलो होरिझोन्ते शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे.

हे २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी वापरल्या जाणाऱ्या १२ स्टेडियमपैकी एक आहे. तसेच २०१६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमधील फुटबॉल सामन्यांसाठी देखील ह्या स्टेडियमचा वापर केला जाईल.

मिनेइर्याओ
Mineirão
पूर्ण नाव Estádio Governador Magalhães Pinto
स्थान बेलो होरिझोन्ते, मिनास जेराईस, ब्राझील
गुणक 19°51′57″S 43°58′15″W / 19.86583°S 43.97083°W / -19.86583; -43.97083 43°58′15″W / 19.86583°S 43.97083°W / -19.86583; -43.97083
उद्घाटन ५ सप्टेंबर १९६५
पुनर्बांधणी २१ डिसेंबर २०१२
आसन क्षमता ६२,१६०
वापरकर्ते संघ/स्पर्धा
२०१४ फिफा विश्वचषक

२०१४ विश्वचषक

तारीख वेळ (यूटीसी−०३:००) संघ #1 निकाल. संघ #2 फेरी प्रेक्षकसंख्या
जून 14, 2014 13:00 मिनेइर्याओ  कोलंबिया सामना 5 मिनेइर्याओ  ग्रीस गट क
जून 17, 2014 13:00 मिनेइर्याओ  बेल्जियम सामना 15 मिनेइर्याओ  अल्जीरिया गट ह
जून 21, 2014 13:00 मिनेइर्याओ  आर्जेन्टिना सामना 27 मिनेइर्याओ  इराण गट फ
जून 24, 2014 13:00 मिनेइर्याओ  कोस्टा रिका सामना 40 मिनेइर्याओ  इंग्लंड गट ड
जून 28, 2014 13:00 गट अ विजेता सामना 49 Runner-up Group B १६ संघांची फेरी
जुलै 8, 2014 17:00 सामना ५७ विजेता सामना 61 Winner सामना 58 उपांत्य फेरी

बाह्य दुवे

Tags:

ऑलिंपिक खेळ फुटबॉलपोर्तुगीज भाषाफुटबॉलबेलो होरिझोन्तेब्राझीलस्टेडियम२०१४ फिफा विश्वचषक२०१६ उन्हाळी ऑलिंपिक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

शिल्पकलामूलद्रव्यदूधवि.स. खांडेकरमराठी भाषेमधील वृत्तपत्रेफूलसिंधुताई सपकाळयुरी गागारिनअडुळसाटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीवेरूळची लेणीमिठाचा सत्याग्रहस्त्रीवादस्वामी विवेकानंदमुंजअशोकाचे शिलालेखधनंजय चंद्रचूडराजा राममोहन रॉयरमेश बैसभारतीय प्रमाणवेळपालघर जिल्हास्वच्छताअजिंठा लेणीअहवालमराठी रंगभूमी दिनजागतिक महिला दिनअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९ऑलिंपिक खेळात भारतखनिजमहाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळेदालचिनीदहशतवादशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळछत्रपती संभाजीनगर जिल्हामोबाईल फोनसापऋग्वेदधान्यनालंदा विद्यापीठनीती आयोगशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकअंबाजोगाईज्वालामुखीअकोलाअष्टविनायकसाडेतीन शुभ मुहूर्तभारताचा भूगोलगिधाडमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीभारत सरकार कायदा १९३५मूळव्याधतबलाहिंदी महासागरबाजरीग्रामीण साहित्यमहालक्ष्मी मंदिर, कोल्हापूरमैदानी खेळबीसीजी लसरक्तगटबहिष्कृत भारततुर्कस्तानपसायदानकारलेबुद्धिबळडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनज्योतिबाहत्तीदादाजी भुसेऊसचित्ताबायर्नघारापुरी लेणीमहाराष्ट्र गीतभारतग्रामीण साहित्य संमेलनराजेंद्र प्रसादसर्वनाम🡆 More