मणिकंठ: पक्ष्यांच्या प्रजाती

मणिकंठ (इंग्लिश:Rubythroat) हा मुसिकॅपिडे कुळातील एक पक्षी आहे.

हा स्थलांतर करणारा पक्षी आहे. तो सायबेरियामध्ये जंगलांतील झाडाझुडूपांमध्ये प्रजनन करतो आणि हिवाळ्यात दक्षिणेकडे थायलंड, भारत, इंडोनेशिया, बांगलादेश या ठिकाणी स्थलांतर करतो.

मणिकंठ: पक्ष्यांच्या प्रजाती
मणिकंठ

मणिकंठ हा मध्यम आकाराच्या चिमणीएवढा असतो. नराचा कंठ तांबडा तर छाती राखी व भुवई पांढरी असते. मादीचा वरील भाग तपकिरी असतो. भुवई पांढरी असते आणि छातीवर पिवळी पट्टी असते. तिचे पोट पिवळट पांढरे असते.

वितरण

हे पक्षी मध्य नेपाळपासून उत्तर भारतात, बांगलादेश, बिहार, ओरिसा व ईशान्य आंध्र ते गोदावरीचा त्रिभुज प्रदेश, भुतान, ईशान्य भारत आणि बांगला देश ते ब्रहादेशत या भागात हिवाळी पाहुणे असतात. दिल्ली, सातपुड़ा, राजस्थान मध्येही ते आढळून येतात. देहराडून व सिमला येथे ते स्थलांतर करताना दिसून येतात.

संदर्भ

  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली

Tags:

इंडोनेशियाथायलंडबांगलादेशभारतसायबेरिया

🔥 Trending searches on Wiki मराठी:

इंडियन प्रीमियर लीगप्रदूषणवर्तुळमहाराष्ट्रातील नद्यांची यादीराणी लक्ष्मीबाईप्रणिती शिंदेहातकणंगले लोकसभा मतदारसंघनिबंधनृत्यपोवाडासंस्कृतीपुणे लोकसभा मतदारसंघमाहिती तंत्रज्ञानकुस्तीअण्णा भाऊ साठेअहमदनगर लोकसभा मतदारसंघस्वरबीड लोकसभा मतदारसंघआंतरजाल न्याहाळकचाफाशारदीय नवरात्ररॉयल चॅलेंजर्स बंगलोरकुळीथकायदाकल्याण (शहर)गजानन महाराजघुबडमहाराष्ट्र विधानसभासंभाजी भोसलेमहाड सत्याग्रहपुरस्कारसमीक्षामहारनिसर्गकेंद्रीय लोकसेवा आयोगअरविंद केजरीवालआंतरराष्ट्रीय नाणेनिधीवि.स. खांडेकरआपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५कलानिधी मारनदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघरोहित शर्माभूकंपगोवाभगतसिंगमूलद्रव्यतानाजी मालुसरेविठ्ठल रामजी शिंदेमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगब्राझीलमहाभारतप्राणायामखेळना.धों. महानोरमावळ लोकसभा मतदारसंघसंकष्ट चतुर्थीयूट्यूबनितीन गडकरीकृष्णा नदीनटसम्राट (नाटक)२०१९ लोकसभा निवडणुकावैकुंठमहेंद्र सिंह धोनीसंयुक्त राष्ट्रेगोपाळ कृष्ण गोखलेहरितक्रांतीआंबेडकर कुटुंबतिथीऔद्योगिक क्रांतीराज्य निवडणूक आयोगसाईबाबाजुमदेवजी ठुब्रीकरअर्थव्यवस्थापारिजातकबिबट्यानाशिक जिल्हाशिवाजी महाराजमासिक पाळी🡆 More