भारतामधील प्रमुख बंदरे

भारतामधील प्रमुख बंदरे.

भारतामध्ये एकूण १3 प्रमुख बंदरे असून शिवाय १८५ लहान बंदरे आहेत.

१3प्रमुख बंदरे खालील प्रमाणे आहेत.:-
१.कांडला गुजरात
२.मुंबई
३.जवाहरलाल नेहरू बंदर (न्हावा शेवा)
४.मार्मागोva
५.नवीन मंगरूळ
६.कोचीन
७.तुतीकोरीन
८.विशाखापट्टण
९..चेन्नई
१०.एन्नोरे
११.पारादीप.
१२.हल्दिया (कोलकात्ता) ही सर्व प्रमुख बंदरे ७व्या 13.पोर्ट ब्लेअर पोर्ट (अंदमान आणि निकोबार) पूर्व किनारपट्टीवरील 7वे बंदर आहे)7अनुसूचीनुसार केेंद्र सरकारच्या अधीन येतात.

कांडला

हे बंदर गुजरात राज्यामध्ये कच्छच्या खाडीमध्ये असून येथे प्रामुख्याने तेलाची आयात होते. या बंदराचा विकास स्वातंत्र्यानंतर चालू झाला.फाळणीनंतर कराची बंदर पाकिस्तानांमध्ये गेल्यामुळे हे बंदर सन १९५१मध्ये बांधण्यात आले.

मुंबई

मुंबई हे एक नैसर्गिक बंदर असून आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये याला महत्त्वाचे स्थान आहे. सुएझ कालवा १८६९ मध्ये बनल्यावर या बंदराला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

जवाहरलाल नेहरू बंदर (मूळ नाव न्हावा शेवा बंदर)

या बंदराचे उद्घाटन सन १९८९ मध्ये झाले. मुंबई बंदरावरील भार कमी करण्यासाठी या न्हावा शेवा बंदराचा विकास करण्यात आला. अत्यंत आधुनिक अशा संगणक प्रणालीद्वारे या बंदारचे काम नियंत्रित केलेले असून हे बंदर लोहमार्गाने व रस्त्यांनी देशाशी जोडलेले आहे.

मडगांव

हे बंदर गोवा राज्यामध्ये झुआरी नदीच्या मुखावर आहे. या बंदरामधून कर्नाटक भागात खाणीतून नघणाऱया कच्च्या लोखंडाची निर्यात होते.

नवीन मंगलोर

हे बंदर कर्नाटक राज्यामध्ये गुरूपूर नदीच्या उत्तरेला आहे. ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७शी जोडलेले आहे.

संदर्भ व नोंदी

Tags:

भारतामधील प्रमुख बंदरे कांडलाभारतामधील प्रमुख बंदरे मुंबईभारतामधील प्रमुख बंदरे जवाहरलाल नेहरू बंदर (मूळ नाव न्हावा शेवा बंदर)भारतामधील प्रमुख बंदरे मडगांवभारतामधील प्रमुख बंदरे नवीन मंगलोरभारतामधील प्रमुख बंदरे संदर्भ व नोंदीभारतामधील प्रमुख बंदरे

🔥 Trending searches on Wiki मराठी:

तणावराम गणेश गडकरीलहुजी राघोजी साळवेभारतातील मूलभूत हक्कवर्धा विधानसभा मतदारसंघॐ नमः शिवायक्रांतिकारकहनुमान जयंतीनिसर्गपृथ्वीमहाराष्ट्रातील खासदारांची यादीमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९सुप्रिया सुळेसत्यनारायण पूजावंजारीदक्षिण दिशाचातकविक्रम गोखलेसुशीलकुमार शिंदेसामाजिक समूहमराठी भाषा गौरव दिनम्हणीअक्षय्य तृतीयाप्राण्यांचे आवाजग्रामपंचायतमुंबई उच्च न्यायालयआनंद शिंदेश्रीनिवास रामानुजनप्रज्ञा विवर्धन स्तोत्रजय श्री रामशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीकृष्णडाळिंबमराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांची यादीजलप्रदूषणकुपोषणहडप्पा संस्कृतीराजकीय पक्षदूरदर्शनमीन रासकराड उत्तर विधानसभा मतदारसंघअशोक चव्हाणकामगार चळवळहळदभरती व ओहोटीअमरावतीमराठीतील बोलीभाषासामाजिक कार्यपवनदीप राजनश्रीपाद वल्लभयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघकुंभ रासअध्यक्षपसायदानमहादेव जानकरमहाविकास आघाडीविधानसभाजालियनवाला बाग हत्याकांडरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघहिंगोली जिल्हामौर्य साम्राज्यचलनवाढपानिपतची तिसरी लढाईलोकसभा सदस्यचिपको आंदोलनपुणे जिल्हाक्षय रोगयेसूबाई भोसलेह्या गोजिरवाण्या घरातमावळ लोकसभा मतदारसंघमहाबळेश्वरपु.ल. देशपांडेशिवाजी महाराजांचा जीवनक्रमसोनिया गांधीमधुमेहराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)रमाबाई रानडे🡆 More