ब्रह्मपुत्रा नदी: आशिया खंडातील नदी

ब्रह्मपुत्रा ही आशियामधील एक प्रमुख नदी आहे.

ब्रह्मपुत्रा हिमालय पर्वतरांगेतील तिबेटच्या बुरांग जिल्ह्यामध्ये त्सांगपो किंवा यारलुंग झांबो (यार्लुंग त्सांग्पो) ह्या नावाने उगम पावते. तेथून पूर्वेकडे वाहत येऊन ब्रह्मपुत्रा भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये प्रवेश करते. अरुणाचल व आसाममधून नैर्ऋत्य दिशेने वाहत जाऊन ब्रह्मपुत्रा बांगलादेशामध्ये शिरते. बांगलादेशमध्ये तिला जमुना ह्या नावाने ओळखले जाते. बांगलादेशात ब्रह्मपुत्रेला प्रथम पद्मा ही गंगेपासून फुटलेली नदी व नंतर मेघना ह्या दोन प्रमुख नद्या मिळतात. गंगेच्या त्रिभुज प्रदेशामध्ये येऊन ब्रह्मपुत्रा बंगालच्या उपसागराला मिळते.

ब्रह्मपुत्रा
ब्रह्मपुत्रा नदी: आशिया खंडातील नदी
आसामच्या गोहत्ती शहराजवळील ब्रह्मपुत्राचे पात्र
ब्रह्मपुत्रा नदी: आशिया खंडातील नदी
ब्रह्मपुत्रा नदीच्या मार्गाचा नकाशा
उगम तिबेट 30°23′N 82°0′E / 30.383°N 82.000°E / 30.383; 82.000
मुख गंगा त्रिभुज प्रदेश, बंगालचा उपसागर 25°13′24″N 89°41′41″E / 25.22333°N 89.69472°E / 25.22333; 89.69472
पाणलोट क्षेत्रामधील देश Flag of the People's Republic of China चीन
भारत ध्वज भारत
बांगलादेश ध्वज बांगलादेश
लांबी २,९०० किमी (१,८०० मैल)
उगम स्थान उंची ५,२१० मी (१७,०९० फूट)
सरासरी प्रवाह १९,३०० घन मी/से (६,८०,००० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ ६,५१,३३४
ब्रह्मपुत्रा नदी: आशिया खंडातील नदी
तेजपूरजवळील कोलिया भोमोरा सेतू

ब्रह्मदेवाचा पुत्र असे ब्रह्मपुत्रा नदीचे नाव पडले असून हिचे नाव काहीजण ब्रह्मपुत्र असे पुल्लिंगी असल्याचे समजतात. (मोठ्या नद्यांना मराठीत नद असा पुल्लिंगी शब्द आहे.) आसाम राज्यामधील बहुतेक सर्व मोठी शहरे ब्रह्मपुत्रेच्या काठावरच वसली आहेत.

Tags:

अरुणाचल प्रदेशआशियाआसामगंगा नदीतिबेटनदीपद्मा नदीमेघना नदीहिमालय

🔥 Trending searches on Wiki मराठी:

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघडिऑक्सिरायबो न्यूक्लेइक आम्लमहात्मा गांधीमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीप्रेमानंद गज्वीघोणससातारा जिल्हातापी नदीशिर्डी लोकसभा मतदारसंघगणपतीयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठगांडूळ खतमहारजागतिक तापमानवाढकबड्डीमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीनातीरविकांत तुपकरनक्षलवादमहालक्ष्मीभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेभारतातील शासकीय योजनांची यादीजत विधानसभा मतदारसंघसचिन तेंडुलकरबखरखडकरक्षा खडसेअमर्त्य सेनए.पी.जे. अब्दुल कलामहनुमानन्यूझ१८ लोकमतअहिल्याबाई होळकरपन्हाळाहिंदू धर्मातील अंतिम विधीगोवरविदर्भसेवालाल महाराजसोनेकाळभैरवदशरथऔंढा नागनाथ मंदिरवेरूळ लेणीक्रांतिकारकप्रीमियर लीगजायकवाडी धरणवंचित बहुजन आघाडीमहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीकुपोषणप्रदूषणमहाराष्ट्र भूषण पुरस्कारअकबरराजगडगोपीनाथ मुंडेवाचनश्रीपाद वल्लभसमर्थ रामदास स्वामीरामदास आठवलेआणीबाणी (भारत)धनगरपाऊसअचलपूर विधानसभा मतदारसंघलिंगभावहरितक्रांतीशुद्धलेखनाचे नियमचंद्रभारताचे राष्ट्रपतीबाबा आमटेभारतीय रेल्वेजयंत पाटीलसंजीवकेमराठा घराणी व राज्येबीड जिल्हानिवडणूकजॉन स्टुअर्ट मिलबुद्धिबळस्वादुपिंडताराबाईतिसरे इंग्रज-मराठा युद्ध🡆 More