बोथनियाचे आखात

बोथनियाचे आखात (फिनिश: Pohjanlahti पेरामेरी; स्वीडिश: Bottniska viken बॉटेनव्हिकेन) हे बाल्टिक समुद्राचे सर्वात उत्तरेकडील अंग आहे.

हे आखात फिनलंडचा पश्चिम किनारा व स्वीडनचा पूर्व किनारा ह्यांमध्ये वसले आहे. आखाताच्या दक्षिणेला ऑलंड द्वीपसमूह आहेत.

बोथनियाचे आखात
बाल्टिक समुद्राचा नकाशा ज्यात उत्तरेला बोथनियाचे आखात आहे

याच्या पूर्वेस फिनलंड, पश्चिमेस स्वीडन आणि दक्षिणेस क्वार्केनची खाडी आहे. या अखातावर औलू, केमी आणि राहे ही बंदरे आहेत. या अखाताची खोली १४७ मी (४८२ फूट) इतकी आहे.

19°30′01″E / 62.15500°N 19.50028°E / 62.15500; 19.50028

Tags:

ऑलंड द्वीपसमूहफिनलंडफिनिश भाषाबाल्टिक समुद्रस्वीडनस्वीडिश भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

स्वामी रामानंद तीर्थमहाराणा प्रतापभारतीय रेल्वेकेदार शिंदेसविता आंबेडकरभगवानगडमहात्मा गांधीविदर्भग्रामपंचायतभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळबृहन्मुंबई महानगरपालिकावर्णमालामहाबळेश्वरऋषी सुनकगुप्त साम्राज्यधर्मो रक्षति रक्षितःरामदास स्वामी स्थापित अकरा मारुतीबाबासाहेब आंबेडकरबलुतेदारगोविंद विनायक करंदीकरभारतातील राष्ट्रीय उद्यानांची यादीरतन टाटामहापरिनिर्वाण दिनशेकरूविठ्ठलआरोग्यसाम्यवादबालविवाहमहालक्ष्मी मंदिर, कोल्हापूरसावित्रीबाई फुलेशनि शिंगणापूरशिखर शिंगणापूरबौद्धधम्म प्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकरमारुती चितमपल्लीयशवंतराव चव्हाणआकाशवाणीबल्लाळेश्वर (पाली)अमृता फडणवीसन्यूटनचे गतीचे नियमलोकमान्य टिळकस्थानिक स्वराज्य संस्थारावणसातव्या मुलीची सातवी मुलगीसिंधुताई सपकाळसाडीखंडोबावि.वा. शिरवाडकररवींद्रनाथ टागोरऔद्योगिक क्रांतीविकासमहाराष्ट्रातील पर्यटनभारतातील महानगरपालिकाजागतिक लोकसंख्याचाफासहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९अंदमान आणि निकोबारबीबी का मकबरापरमहंस सभासिंधुदुर्ग जिल्हासरपंचताराबाई शिंदेहिंदुस्तानपंचायत समितीकेदारनाथ मंदिरऋग्वेदसापसुजात आंबेडकरराणी लक्ष्मीबाईभारद्वाज (पक्षी)वृषभ रासचार धामभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तसत्यशोधक समाजजगदीप धनखडभाऊराव पाटीलराष्ट्रकूट राजघराणेलिंग गुणोत्तरभारताचे संविधान🡆 More