बुद्धिबळातील सोंगट्यांची नावे भाषेनुसार वेगवेगळी आहेत.
तरी भारतीय बुद्धिबळात काळ्या आणि पांढऱ्या रंगात प्रत्येकी १ राजा, १ वजीर/राणी, २ हत्ती,२ घोडा,२ उंट आणि ८ प्यादी अश्या एकूण ३२ सोंगट्या असतात. प्रत्येक सोंगटी ओळखण्यासाठी त्या वेगवेगळ्या आकाराच्या असतात.
बुद्धिबळातील सोंगट्या | ||
---|---|---|
राजा | ||
राणी | ||
हत्ती | ||
उंट | ||
घोडा | ||
प्यादे |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
This article uses material from the Wikipedia मराठी article बुद्धिबळातील सोंगट्या, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.