बांगुई ही मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
हे शहर देशाच्या दक्षिण भागात युबांगी नदीच्या उत्तर किनाऱ्यावर वसले आहे. नदीच्या पलीकडे कॉंगोचे झोंगो हे शहर स्थित आहे.
बांगुई Bangui | |
मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक देशाची राजधानी | |
देश | मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक |
स्थापना वर्ष | इ.स. १८८९ |
क्षेत्रफळ | ६७ चौ. किमी (२६ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | १,२११ फूट (३६९ मी) |
लोकसंख्या | |
- शहर | ६,२२,७७१ |
- घनता | ९,२९५ /चौ. किमी (२४,०७० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | यूटीसी + १:०० |
बांगुईची स्थापना फ्रेंचांनी १८८९ साली केली.
This article uses material from the Wikipedia मराठी article बांगुई, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.