फ्लोरिडा फोर्ट लॉडरडेल

फोर्ट लॉडरडेल (इंग्लिश: Fort Lauderdale) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या फ्लोरिडा राज्यामधील एक शहर आहे.

दक्षिण फ्लोरिडामध्ये मायामीच्या ३७ किमी उत्तरेला अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसलेल्या फोर्ट लॉडरडेल शहरामध्ये १.६५ लाख लोक रहातात. ५५,६४,६३५ इतकी लोकसंख्या असलेल्या दक्षिण फ्लोरिडा महानगर क्षेत्रामध्ये फोर्ट लॉडरडेल हे एक प्रमुख शहर आहे.

फोर्ट लॉडरडेल
Fort Lauderdale
अमेरिकामधील शहर

फ्लोरिडा फोर्ट लॉडरडेल

फोर्ट लॉडरडेल is located in फ्लोरिडा
फोर्ट लॉडरडेल
फोर्ट लॉडरडेल
फोर्ट लॉडरडेलचे फ्लोरिडामधील स्थान
फोर्ट लॉडरडेल is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
फोर्ट लॉडरडेल
फोर्ट लॉडरडेल
फोर्ट लॉडरडेलचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 26°8′9″N 80°8′31″W / 26.13583°N 80.14194°W / 26.13583; -80.14194

देश Flag of the United States अमेरिका
राज्य फ्लोरिडा फोर्ट लॉडरडेल फ्लोरिडा
स्थापना वर्ष २७ मार्च इ.स. १९११
क्षेत्रफळ ९३.३ चौ. किमी (३६.० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ९ फूट (२.७ मी)
लोकसंख्या  
  - शहर १,६५,५२१
प्रमाणवेळ यूटीसी - ५:००
www.fortlauderdale.gov

फोर्ट लॉडरडेल हे एक जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. याला दरवर्षी अंदाजे १ कोटी पर्यटक भेट देतात.


शहर रचना

रात्रीच्या वेळी टिपलेले फोर्ट लॉडरडेलचे विस्तृत चित्र

गॅलरी


बाह्य दुवे

फ्लोरिडा फोर्ट लॉडरडेल 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:


संदर्भ

Tags:

फ्लोरिडा फोर्ट लॉडरडेल शहर रचनाफ्लोरिडा फोर्ट लॉडरडेल गॅलरीफ्लोरिडा फोर्ट लॉडरडेल बाह्य दुवेफ्लोरिडा फोर्ट लॉडरडेल संदर्भफ्लोरिडा फोर्ट लॉडरडेलअटलांटिक महासागरअमेरिकेची संयुक्त संस्थानेइंग्लिश भाषाफ्लोरिडामायामी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

समुपदेशनसई पल्लवीबलुतेदारआंतरराष्ट्रीय नाणेनिधीव्याघ्रप्रकल्पसिंधुताई सपकाळबुद्ध जयंतीपाऊसपोक्सो कायदाप्रार्थना समाजअजिंठा लेणीपसायदानभारताचे राष्ट्रपतीभारतातील जागतिक वारसा स्थानेसत्यनारायण पूजाशंकर आबाजी भिसेदिनकरराव गोविंदराव पवारमिया खलिफाभोई समाजबौद्ध धर्मचारुशीला साबळेरोहित शर्माभारतातील राजकीय पक्षराष्ट्रवादअंकुश चौधरीहनुमान चालीसामहाराष्ट्र शाहीर (चित्रपट)डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनशेकरूभारताची जनगणना २०११प्रकाश आंबेडकरपानिपतची पहिली लढाईभारतीय नोबेल पुरस्कार विजेते यादीसम्राट अशोकसायली संजीवचार धामभाऊराव पाटीलहस्तमैथुनपंढरपूरव.पु. काळेपेशवेजिजाबाई शहाजी भोसलेमोहन गोखलेमासाभारताचा ध्वजकेदार शिंदेमराठीतील बोलीभाषामारुती चितमपल्लीजायकवाडी धरणमराठी भाषेमधील वृत्तपत्रेजागतिक व्यापार संघटनारेबीजअलेक्झांडर द ग्रेटश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीनर्मदा नदीग्रामगीतानृत्यकालिदाससूत्रसंचालनखो-खोभीमा नदीकार्ल मार्क्सगेटवे ऑफ इंडियादादाजी भुसेज्ञानेश्वरीमेष रासविंचूमहालक्ष्मी मंदिर, कोल्हापूरजीवाणूजागतिक महिला दिनअखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनपवन ऊर्जापाणीसात आसरापिंपरी चिंचवडकटक मंडळफ्रेंच राज्यक्रांतीगृह विभाग, महाराष्ट्र शासन🡆 More