पूजा भट्ट: भारतीय अभिनेत्री

पूजा भट्ट ( २४ फेब्रुवारी १९७२) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री, निर्माती व दिग्दर्शक आहे.

सिने-दिग्दर्शक महेश भट्ट ह्याची थोरली मुलगी असलेल्या पूजाने १९९१ साली प्रदर्शित झालेल्या दिल है के मानता नही ह्या चित्रपटामध्ये आमिर खानच्या नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ह्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर सडक, फिर तेरी कहानी याद आयी, चाहत इत्यादी काही चित्रपटांमध्ये भूमिका केल्यानंतर पूजाने चित्रपट निर्माणाकडे व दिग्दर्शनाकडे लक्ष केंद्रित केले.

पूजा भट्ट: भारतीय अभिनेत्री
जन्म २४ फेब्रुवारी, १९७२ (1972-02-24) (वय: ५२)
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माती
कारकीर्दीचा काळ इ.स. १९८९ - चालू
वडील महेश भट्ट
आई किरण भट्ट
नातेवाईक आलिया भट्ट (सावत्र बहीण)

बाह्य दुवे

Tags:

आमिर खानदिल है के मानता नहीफिल्मफेअर पुरस्कारफिल्मफेअर सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कारबॉलिवूडभारतमहेश भट्ट

🔥 Trending searches on Wiki मराठी:

आनंद शिंदेरक्षा खडसेवेरूळ लेणीजागरण गोंधळयकृतवेदभारताचे सर्वोच्च न्यायालयसोनेगडचिरोली जिल्हापक्षांतरबंदी कायदा (भारत)लैंगिक समानताभारताचा ध्वजगणपती स्तोत्रेभाषा संचालनालयसैराटमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४जळगाव लोकसभा मतदारसंघअफूभौगोलिक माहिती प्रणालीजागतिक तापमानवाढरायगड जिल्हानांदा सौख्य भरेमुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघआंबेडकर कुटुंबअर्थसंकल्पअष्टांगिक मार्गपाणीसंजय हरीभाऊ जाधवराज ठाकरेभूगोलरक्तगटबिबट्याभारताचे राष्ट्रचिन्हधोंडो केशव कर्वेभाषालंकारआदिवासीवि.स. खांडेकरगालफुगीजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)भारताचे उपराष्ट्रपतीमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीगंगा नदीसंत जनाबाईभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशदुसरे महायुद्धसंदिपान भुमरेनांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघभारतातील जागतिक वारसा स्थानेनामईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघपुरंदर विधानसभा मतदारसंघतूळ रासमहाविकास आघाडीसुनील नारायणसुप्रिया सुळेमराठीतील बोलीभाषासायाळइंडियन प्रीमियर लीगबीड विधानसभा मतदारसंघदिंडोरी लोकसभा मतदारसंघसायबर गुन्हागर्भाशयबुलढाणा विधानसभा मतदारसंघस्वामी विवेकानंदमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थाभारतीय स्वातंत्र्य कार्यकर्त्यांची यादीपसायदानलोकसभा सदस्यमाहितीशुभेच्छामहाराष्ट्रातील घाट रस्तेभीमा नदीकालिदासनाशिक लोकसभा मतदारसंघऋतुराज गायकवाडवर्णमालाभारत छोडो आंदोलनजपान🡆 More