आलिया भट्ट: हिंदी चित्रपट अभिनेत्री

आलिया भट्ट (जन्म:१५ मार्च, १९९३) ही एक भारतीय वंशाची, ब्रिटिश नागरिकत्व स्वीकारलेली हिदी चित्रपट अभिनेत्री आहे.

आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या स्टुडन्ट ऑफ द इयर ह्या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ह्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. तिने टू स्टेट, शानदार, हायवे, हम्पटी शर्मा कि दुल्हनिया, कपुर ॲंन्ड सन्स, ह्या चित्रपटात उल्लेखनीय काम केल आहे. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब ह्या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

आलिया भट्ट
आलिया भट्ट: जीवन, वैयक्तिक माहिती, चित्रपट कारकीर्द
जन्म आलिया महेश भट्ट
१५ मार्च, १९९३ (1993-03-15) (वय: ३१)
मुंबई
राष्ट्रीयत्व ब्रिटिश
कार्यक्षेत्र अभिनेत्री, मॉडेल
कारकीर्दीचा काळ इ.स. २०१२ - चालू
भाषा हिंदी
पुरस्कार फिल्मफेअर सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार
वडील महेश भट्ट
आई सोनी राजदान
पती
नातेवाईक पूजा भट्ट (सावत्र बहीण)

जीवन

आलिया भट्ट: जीवन, वैयक्तिक माहिती, चित्रपट कारकीर्द 

आलिया भट्टचा जन्म १५ मार्च १९९३ रोजी मुंबईमध्ये भारतीय चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट आणि अभिनेत्री सोनी राजदान यांच्या भट्ट कुटुंबात झाला होता. तिचे वडील गुजराती वंशाचे आहेत आणि तिची आई काश्मिरी पंडित आणि जर्मन वंशाची आहे. तिच्याकडे ब्रिटिश नागरिकत्व आहे. तिला एक मोठी बहीण, शाहीन, पूजा भट्ट आणि राहुल भट्ट अशी दोन सावत्र भावंडे आहेत. अभिनेता इमरान हाश्मी आणि दिग्दर्शक मोहित सूरी हे तिचे माहेरचे चुलत भाऊ अथवा बहीण असून निर्माता मुकेश भट्ट तिचे काका आहेत. आलियाचे शिक्षण जमनाबाई नरसी शाळेत झाले.

वैयक्तिक माहिती

२०१८ मध्ये, आलियाने ब्रह्मास्त्र (२०२२) मधील तिचा सहकलाकार अभिनेता रणबीर कपूर ला डेट करण्यास सुरुवात केली. तिने १४ एप्रिल २०२२ रोजी मुंबईत पारंपारिक समारंभात त्याच्याशी लग्न केले.

चित्रपट कारकीर्द

वर्ष चित्रपट रोल हिरो संदर्भ
१९९९ संघर्ष रीत बालकलाकार
२०१२ स्टुडन्ट ऑफ द इयर शनाया वरुण धवन
२०१४ हायवे वीरा रणदीप हूडा
२०१४ टू स्टेट्स अनन्या अर्जुन कपुर
२०१५ शानदार आलिया शाहिद कपुर
२०१५ हम्पटी शर्मा की दुल्हनीया काव्या वरुण धवन
२०१६ कपूर ॲंन्ड सन्स टिया सिद्दार्थ मल्होत्रा
२०१६ उडता पंजाब बौरिया/मेरी शाहिद कपूर
२०१६ ऐ दिल है मुश्किल डीजे कोणीही नाही
२०१६ डियर जिंदगी कायरा शाहरुख खान
२०१७ बद्रीनाथ की दुल्हनिया वैदेही वरुण धवन
२०१८ राजी सहमत विकी कौशल
२०१९ गली बॉय सफिना रणवीर सिंग
२०१९ कलंक रुप वरुण धवन
२०१९ स्टुडंट ऑफ द इयर २ आलिया भट कोणीही नाही
२०२० सडक २ आर्या आदित्य रॉय कपूर
२०२२ गंगुबाई काठियावाडी गंगुबाई शंतनू महेश्वरी
२०२२ आरआरआर सीता राम चरण
२०२२ ब्रम्हास्त्र ईशा रणबीर कपूर

बाह्य दुवे

Tags:

आलिया भट्ट जीवनआलिया भट्ट वैयक्तिक माहितीआलिया भट्ट चित्रपट कारकीर्दआलिया भट्ट बाह्य दुवेआलिया भट्टउडता पंजाबकरण जोहरफिल्मफेअर पुरस्कारफिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारफिल्मफेअर सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कारबॉलिवूडबॉलीवूडस्टुडन्ट ऑफ द इयर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारतातील सण व उत्सवदिंडोरी लोकसभा मतदारसंघमदनलाल धिंग्राअंधश्रद्धाढोलप्राण्यांचे आवाजसातारा जिल्हाआवळाखेळभारूडधर्मो रक्षति रक्षितःअर्जुन पुरस्कारसंभाजी भोसलेझाडकुस्तीनाटकवंचित बहुजन आघाडीज्योतिबामोरग्रहणचिकूउन्हाळागुजरातनामतांदूळनैसर्गिक पर्यावरणसापेक्ष दारिद्र्य व निरपेक्ष दारिद्र्य फरकरवींद्रनाथ टागोरगजानन दिगंबर माडगूळकरकबीरनांदेड लोकसभा मतदारसंघअर्थसंकल्पक्रिकेटभारतीय संस्कृतीसूर्यनमस्कारयशवंत आंबेडकरइतिहासहडप्पा संस्कृतीजंगलतोड आणि जागतिक तापमान वाढआदिवासीवाक्यभारतीय निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहितादक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघसातारा लोकसभा मतदारसंघप्रतापगडविरामचिन्हेगोळाफेकभारतरत्‍नभारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)बदकस्वातंत्र्यवीर सावरकर (चित्रपट)जगातील देशांची यादीसुधा मूर्तीमदर तेरेसाशिवाजी महाराजजागतिक लोकसंख्यालोकसभा सदस्यमराठी भाषानाथ संप्रदायमहाराष्ट्रगंगा नदीसंगणकाचा इतिहासशेळी पालनखडकमंगळ ग्रहहवामानगाडगे महाराजरामजी सकपाळसुशीलकुमार शिंदेपंचायत समितीकिरण बेदीदेवेंद्र फडणवीसरमाबाई आंबेडकरमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९सम्राट अशोक जयंतीमहाराष्ट्राचा इतिहासलोणार सरोवरसाडेतीन शुभ मुहूर्त🡆 More