पिएर लव्हाल

पिएर लव्हाल (जून २८, इ.स.

१८८३">इ.स. १८८३ - ऑक्टोबर १५, इ.स. १९४५) हा फ्रांसचा राजकारणी व पंतप्रधान होता.

लव्हाल एकूण चारवेळा फ्रांसच्या पंतप्रधानपदी होता. पैकी शेवटच्या वेळी त्याने नाझी जर्मनीधार्जिण्या विची फ्रांस सरकारमध्ये पंतप्रधानपद स्वीकारले. दुसरे महायुद्ध संपल्यावर या कारणास्तव त्याच्यावर शत्रूला साथ दिल्याचा व देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला. अपराधी सिद्ध झाल्यावर लव्हालला मृत्युदंड देण्यात आला.

Tags:

इ.स. १८८३इ.स. १९४५ऑक्टोबर १५जून २८फ्रान्स

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्र शासनव्हॉट्सॲपभाषालंकारसंभोगपुणे लोकसभा मतदारसंघअर्थ (भाषा)आमदारसमुपदेशननामदेवशास्त्री सानपगुकेश डीपाणीवर्धा लोकसभा मतदारसंघहिरडागोवरकेदारनाथ मंदिरकाळभैरवराहुल कुलशिवनेरीउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघमृत्युंजय (कादंबरी)जत विधानसभा मतदारसंघभाषा विकासजिजाबाई शहाजी भोसलेसोलापूर लोकसभा मतदारसंघदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनाराज ठाकरेसुषमा अंधारेवृषभ रासराजकारणमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीमहिलांसाठीचे कायदेवर्धमान महावीरभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीआंबेडकर जयंतीमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळविधान परिषदपुरस्कारसकाळ (वृत्तपत्र)पृथ्वीजोडाक्षरेमहाराणा प्रतापसंयुक्त राष्ट्रेतुळजापूरहोमी भाभाभूतविष्णुसहस्रनामअमेरिकेची संयुक्त संस्थानेमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीपाऊसभारतीय रिपब्लिकन पक्षहिंगोली विधानसभा मतदारसंघअमोल कोल्हेआचारसंहिताधृतराष्ट्रकर्ण (महाभारत)ज्यां-जाक रूसोनीती आयोगउचकीलक्ष्मीन्यूझ१८ लोकमतराज्य मराठी विकास संस्थामेरी आँत्वानेतओशोसुशीलकुमार शिंदेदिशापारू (मालिका)महालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)आईस्क्रीमभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळसंग्रहालयभाऊराव पाटीलसोनिया गांधीसॅम पित्रोदाऋग्वेदशिवसेनाअध्यक्षमहाराष्ट्र विधानसभाडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखन🡆 More