पश्चिम बंगालमधील जिल्हे

भारताच्या पश्चिम बंगाल राज्यात २३ जिल्हे आहेत.

१ ऑगस्ट २०२२ला पश्चिम बंगाल राज्य सरकारने अजून ७ जिल्हे जाहिर केले; ज्याने एकूण संख्या ३० वर जाणार.

यादी

क्र. संकेत जिल्हा प्रशासकीय केंद्र स्थापना लोकसंख्या
(२०११ची गणना)
क्षेत्रफळ घनता नकाशा
AD अलिपूरद्वार जिल्हा अलिपूरद्वार २०१४ १४,९१,२५ ३,३८३ चौ. किमी (१,३०६ चौ. मैल) ४४१ /चौ. किमी (१,१४० /चौ. मैल)
पश्चिम बंगालमधील जिल्हे 
BN बांकुरा जिल्हा बांकुरा १९४७ ३५,९६,६७४ ६,८८२ चौ. किमी (२,६५७ चौ. मैल) ५२३ /चौ. किमी (१,३५० /चौ. मैल)
पश्चिम बंगालमधील जिल्हे 
पश्चिम बर्धमान जिल्हा आसनसोल २०१७ २८,८२,०३१ १,६०३.१७ चौ. किमी (६१८.९९ चौ. मैल) १,७९८ /चौ. किमी (४,६६० /चौ. मैल)
पश्चिम बंगालमधील जिल्हे 
पूर्व बर्धमान जिल्हा बर्धमान २०१७ ४८,३५,५३२ ५,४३२.६९ चौ. किमी (२,०९७.५७ चौ. मैल) ८९० /चौ. किमी (२,३०० /चौ. मैल)
पश्चिम बंगालमधील जिल्हे 
BI बीरभूम जिल्हा सुरी १९४७ ३५,०२,४०४ ४,५४५ चौ. किमी (१,७५५ चौ. मैल) ७७१ /चौ. किमी (२,००० /चौ. मैल)
पश्चिम बंगालमधील जिल्हे 
KB कूच बिहार जिल्हा कूच बिहार १९५० २८,१९,०८६ ३,३८७ चौ. किमी (१,३०८ चौ. मैल) ८३३ /चौ. किमी (२,१६० /चौ. मैल)
पश्चिम बंगालमधील जिल्हे 
DA दार्जीलिंग जिल्हा दार्जीलिंग १९४७ १५,९५,१८१ २,०९२.५ चौ. किमी (८०७.९ चौ. मैल) ७३२ /चौ. किमी (१,९०० /चौ. मैल)
पश्चिम बंगालमधील जिल्हे 
DD दक्षिण दिनाजपुर जिल्हा बालुरघाट १९९२ १६,७६,२७६ २,२१९ चौ. किमी (८५७ चौ. मैल) ७५५ /चौ. किमी (१,९६० /चौ. मैल)
पश्चिम बंगालमधील जिल्हे 
HG हूगळी जिल्हा चिन्सुराह १९४७ ५५,१९,१४५ ३,१४९ चौ. किमी (१,२१६ चौ. मैल) १,७५३ /चौ. किमी (४,५४० /चौ. मैल)
पश्चिम बंगालमधील जिल्हे 
१० HR हावरा जिल्हा हावरा १९४७ ४८,५०,०२९ १,४६७ चौ. किमी (५६६ चौ. मैल) ३,३०६ /चौ. किमी (८,५६० /चौ. मैल)
पश्चिम बंगालमधील जिल्हे 
११ JA जलपाइगुडी जिल्हा जलपाइगुडी १९४७ २३,८१,५९६ २,८४४ चौ. किमी (१,०९८ चौ. मैल) ८३७ /चौ. किमी (२,१७० /चौ. मैल)
पश्चिम बंगालमधील जिल्हे 
१२ JH झारग्राम जिल्हा झारग्राम २०१७ ११,३६,५४८ ३,०३७.६४ चौ. किमी (१,१७२.८४ चौ. मैल) ३७४ /चौ. किमी (९७० /चौ. मैल)
पश्चिम बंगालमधील जिल्हे 
१३ KO कोलकाता जिल्हा कोलकाता १९४७ ४४,९६,६९४ १८५ चौ. किमी (७१ चौ. मैल) २४,३०६ /चौ. किमी (६२,९५० /चौ. मैल)
पश्चिम बंगालमधील जिल्हे 
१४ KA कालिंपाँग जिल्हा कालिंपाँग २०१७ २,५१,६४२ १,०४४ चौ. किमी (४०३ चौ. मैल) २४१ /चौ. किमी (६२० /चौ. मैल)
पश्चिम बंगालमधील जिल्हे 
१५ MA मालदा जिल्हा इंग्लिश बझार १९४७ ३९,८८,८४५ ३,७३३ चौ. किमी (१,४४१ चौ. मैल) १,०६९ /चौ. किमी (२,७७० /चौ. मैल)
पश्चिम बंगालमधील जिल्हे 
१६ पश्चिम मिदनापोर जिल्हा मिदनापोर २००२ ४७,७६,९०९ ६,३०८ चौ. किमी (२,४३६ चौ. मैल) ७५७ /चौ. किमी (१,९६० /चौ. मैल)
पश्चिम बंगालमधील जिल्हे 
१७ पूर्व मिदनापोर जिल्हा तमलुक २००२ ५०,९५,८७५ ४,७३६ चौ. किमी (१,८२९ चौ. मैल) १,०७६ /चौ. किमी (२,७९० /चौ. मैल)
पश्चिम बंगालमधील जिल्हे 
१८ MU मुर्शिदाबाद जिल्हा बहरामपूर १९४७ ७१,०३,८०७ ५,३२४ चौ. किमी (२,०५६ चौ. मैल) १,३३४ /चौ. किमी (३,४६० /चौ. मैल)
पश्चिम बंगालमधील जिल्हे 
१९ NA नदिया जिल्हा कृष्णनगर १९४७ ५१,६७,६०१ ३,९२७ चौ. किमी (१,५१६ चौ. मैल) १,३१६ /चौ. किमी (३,४१० /चौ. मैल)
पश्चिम बंगालमधील जिल्हे 
२० PN उत्तर २४ परगणा जिल्हा बारासात १९८६ १,००,०९,७८१ ४,०९४ चौ. किमी (१,५८१ चौ. मैल) २,४४५ /चौ. किमी (६,३३० /चौ. मैल)
पश्चिम बंगालमधील जिल्हे 
२१ PS दक्षिण २४ परगणा जिल्हा अलिपोर १९८६ ८१,६१,९६१ ९,९६० चौ. किमी (३,८५० चौ. मैल) ८१९ /चौ. किमी (२,१२० /चौ. मैल)
पश्चिम बंगालमधील जिल्हे 
२२ PU पुरुलिया जिल्हा पुरुलिया १९५६ २९,३०,११५ ६,२५९ चौ. किमी (२,४१७ चौ. मैल) ४६८ /चौ. किमी (१,२१० /चौ. मैल)
पश्चिम बंगालमधील जिल्हे 
२३ UD उत्तर दिनाजपुर जिल्हा रायगंज १९९२ ३०,०७,१३४ ३,१४० चौ. किमी (१,२१० चौ. मैल) ९५८ /चौ. किमी (२,४८० /चौ. मैल)
पश्चिम बंगालमधील जिल्हे 
एकूण २३ पश्चिम बंगाल कोलकाता १९४७ ९,१३,४७,७३६ ८८,७५२ चौ. किमी (३४,२६७ चौ. मैल) १,०२९ /चौ. किमी (२,६७० /चौ. मैल)
पश्चिम बंगालमधील जिल्हे 

पुर्वीचे जिल्हे

क्र. संकेत जिल्हा प्रशासकीय केंद्र विघटन माहिती नकाशा
BR बर्धमान जिल्हा बर्धमान २०१७ पश्चिम बर्धमान जिल्हापूर्व बर्धमान जिल्हा असे दोन जिल्हे झाले.
पश्चिम बंगालमधील जिल्हे 
ME मिदनापोर जिल्हा मिदनापोर २००२ पश्चिम मिदनापोर जिल्हापूर्व मिदनापोर जिल्हा असे दोन जिल्हे झाले.
पश्चिम बंगालमधील जिल्हे 

नवे जिल्हे

१ ऑगस्ट २०२२ला पश्चिम बंगाल राज्य सरकारने जे ७ नवे जिल्हे जाहिर केले ते आहे:

  1. सुंदरबन जिल्हा - विद्यमान दक्षिण २४ परगणा जिल्ह्याचे विघटन होणार.
  2. इछामती जिल्हा - विद्यमान उत्तर २४ परगणा जिल्ह्याचे विघटन होणार.
  3. बसीरहाट जिल्हा - विद्यमान उत्तर २४ परगणा जिल्ह्याचे विघटन होणार.
  4. राणाघाट जिल्हा - विद्यमान नदिया जिल्ह्याचे विघटन होणार.
  5. बिष्णुपूर जिल्हा - विद्यमान बांकुरा जिल्ह्याचे विघटन होणार.
  6. जंगीपूर जिल्हा - विद्यमान मुर्शिदाबाद जिल्ह्याचे विघटन होणार.
  7. बेरहामपूर जिल्हा - विद्यमान मुर्शिदाबाद जिल्ह्याचे विघटन होणार.

संदर्भ

Tags:

पश्चिम बंगालमधील जिल्हे यादीपश्चिम बंगालमधील जिल्हे पुर्वीचे जिल्हेपश्चिम बंगालमधील जिल्हे नवे जिल्हेपश्चिम बंगालमधील जिल्हे संदर्भपश्चिम बंगालमधील जिल्हेपश्चिम बंगालपश्चिम बंगाल राज्य सरकारभारत

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अहमदनगर जिल्हाऔद्योगिक क्रांतीमहाबळेश्वरभारतीय पंचवार्षिक योजनात्र्यंबकेश्वरराष्ट्रपती राजवटदौलताबादरक्तगटकर्करोगनर्मदा परिक्रमारामायणगुढीपाडवासह्याद्रीपंचांगमेंढीपंचायत समितीमहाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळेभारतीय आडनावेसंत तुकारामसरोजिनी नायडूसर्पगंधामांगभारतीय स्वातंत्र्य दिवसगुन्हे अन्वेषण विभाग - महाराष्ट्र राज्यमानवी हक्कगोत्रभारतरत्‍नअर्थव्यवस्थागरुडऑलिंपिकव्यापार चक्रपोक्सो कायदाकेवडागायज्वालामुखीगिधाडगुरू ग्रहइंदुरीकर महाराजबुलढाणा जिल्हामहाराष्ट्र विधानसभालक्ष्मीकांत बेर्डेजैन धर्मभारताच्या सरन्यायाधीशांची यादीभारूडलता मंगेशकरदक्षिण भारतचमारहैदराबाद मुक्तिसंग्रामझी मराठीभाषासात बाराचा उतारापाटण (सातारा)उच्च रक्तदाबभौगोलिक माहिती प्रणालीराष्ट्रकुल खेळआंग्कोर वाटअश्वगंधाशिक्षणआगरीभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीफुलपाखरूसूर्यफूलसाताराजाहिरातमहानुभाव पंथप्रथमोपचारराजस्थानवेड (चित्रपट)कोकण रेल्वेदिशासोनारवीणाभगवानगडभारताची संविधान सभाराज्यसभागेटवे ऑफ इंडियासमुद्री प्रवाहभगवद्‌गीता🡆 More