पद्मजा फाटक

पद्मजा शशिकांत फाटक (जन्म : १४ नोव्हेंबर १९४२; - ६ डिसेंबर २०१४) या एक मराठी लेखिका होत्या.

त्या मराठीच्या एम.ए. होत्या. इ.स. १९६४ सालापासून फाटक स्त्री आणि वाङ्मयशोभा, इत्यादी नियतकालिकांमधून लेखन करीत. त्यांची पंधराहून अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.

फाटक यांचा दूरदर्शनवरील सुंदर माझं घर आणि शरदाचं चांदणं’ या कार्यक्रमांत सहभाग होता. त्या कार्यक्रमांत त्या निवेदिका असत.

मुक्तपणा पूर्णपणे न उधळलेली लेखिका अशा शब्दांत नंदा खरे यांनी पद्मजा फाटक यांचे वैशिष्ट्य सांगितले होते. स्त्री मासिकासाठी पुरुषांच्या फॅशन्स या विषयावर एकदा त्यांनी लिहिले होते.

जीवन

पद्मजा फाटक यांच्या पतीचे नाव शशिकांत, मोठ्या मुलीचे सोनिया आणि मुलाचे नाव श्रेयस. त्यांना आणखी एक मुलगी आहे. शर्वरी.

साहित्यातील योगदान

हसरी किडनी या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर त्यांनी कंसात मजेत हे स्वतःचे टोपणनाव दिले आहे.

पुस्तके

  • आवजो (प्रवासवर्णन)
  • गर्भश्रीमंतीचे झाड
  • चमंगख चष्टीगो (बालसाहित्य)
  • चिमुकली चांदणी (बालसाहित्य)
  • दिवेलागणी
  • पैशाचे झाड
  • बापलेकी (संपादित आत्मकथने, अन्य संपादिका - दीपा गोवारीकर आणि विद्या विद्वांस)
  • बाराला दहा कमी (विज्ञानकथा, सहलेखक - माधव नेरूरकर) : या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा १९९६-९७चा पुरस्कार मिळाला आहे.
  • माणूस माझी जात
  • रत्‍नांचे झाड (अप्रकाशित)
  • राही
  • शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक
  • सोनेलुमियरे
  • सोव्हेनियर (अमेरिकन जीवनावरील लेख)
  • हॅपी नेटवर्क टु यू (अमेरिकन जीवनावरील लेख)
  • हरविलेली दुनिया
  • हसरी किडनी अर्थात "अठरा अक्षौहिणी” (आत्मकथन)
  • हिंद विजय सोसायटीचे पगडी आजोबा

पुरस्कार

  • महाराष्ट्र शासनाचे ५ पुरस्कार, इतर अनेक पारितोषिके, शिष्यवृत्ती, सन्मान, मानद नेमणुका इत्यादी

हे सुद्धा पहा

Tags:

पद्मजा फाटक जीवनपद्मजा फाटक साहित्यातील योगदानपद्मजा फाटक पुस्तकेपद्मजा फाटक पुरस्कारपद्मजा फाटक हे सुद्धा पहापद्मजा फाटकइ.स. १९६४स्त्री (मासिक)

🔥 Trending searches on Wiki मराठी:

ताराबाई शिंदेशिक्षणमूकनायकविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीतुळजापूरनेपाळफुटबॉलमूळव्याधभंडारा जिल्हागेटवे ऑफ इंडियाबखरकालिदाससूर्यमालामहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीजंगली महाराजस्वतंत्र मजूर पक्षआणीबाणी (भारत)क्रियापदढेमसेमुलाखतसिंधुदुर्गआडनावमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)नीती आयोगव.पु. काळेराष्ट्रकूट राजघराणेप्रार्थना समाजजायकवाडी धरणराशीमहाराष्ट्र राज्य माहिती आयोगसिंधुताई सपकाळभारतातील जागतिक वारसा स्थानेआर्थिक विकासमहाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळेकुत्राश्यामची आईराष्ट्रकुल खेळदादाभाई नौरोजीआर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकभारतीय लष्करमहानुभाव पंथकोपेश्वर मंदिर, खिद्रापूरजेजुरीकळंब वृक्षआनंद दिघेमहाराष्ट्र राज्य महिला आयोगहिमालयदीनबंधू (वृत्तपत्र)भाऊराव पाटीलजगन्नाथ शंकरशेट मुरकुटेभारताच्या राष्ट्रपतींची यादीशेळी पालनहिरडाचंद्रगुप्त मौर्यमहाराष्ट्राचा भूगोलहळदमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९गगनगिरी महाराजशाश्वत विकास ध्येयेधनादेशयोनीमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळभारतीय रिझर्व बँकरेणुकावेदबाळ ठाकरेकालभैरवाष्टकमांजरकळसूबाई शिखरमूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्याचा हक्क (कलम ३२)जॉन स्टुअर्ट मिलभारताचे सरन्यायाधीशईशान्य दिशावनस्पतीकाळूबाईतलाठी कोतवालभारताचा स्वातंत्र्यलढाभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेदिनकरराव गोविंदराव पवार🡆 More