नेप्यिडॉ: म्यानमार देशाची राजधानी

नेप्यिडॉ ही म्यानमार देशाची नवी राजधानी आहे.

नेप्यिडॉ ह्या शब्दाचा बर्मी भाषेमध्ये राजांचे शहर असा होतो. ६ नोव्हेंबर २००५ रोजी बर्माच्या लष्करी राजवटीने देशाची राजधानी यांगून शहरातून नेपिडो ह्या पुर्णपणे नव्याने विकसित करण्यात आलेल्या जागी हलवल्याचे जाहीर केले. यांगून ह्या किनारपट्टीच्या शहरापेक्षा नेपिडो ह्या देशाच्या मध्यवर्ती असलेल्या ठिकाणाहून राज्यकारभार सांभाळणे सोपे जाईल तसेच यांगून शहर अत्यंत वर्दळीचे व गर्दीचे झाले आहे ह्या कारणास्तव राजधानी हलवल्याचे राजवटीने स्पष्ट केले. पण ही कारणीमीमांसा बहुसंख्य बर्मी जनतेला अयोग्य व अतर्किक वाटली आहे.

नेपिडो
नेप्यिडॉ: म्यानमार देशाची राजधानी

Naypyidaw
बर्मा देशाची राजधानी
नेपिडो is located in बर्मा
नेपिडो
नेपिडो
नेपिडोचे बर्मामधील स्थान

गुणक: 19°45′N 96°6′E / 19.750°N 96.100°E / 19.750; 96.100

देश म्यानमार ध्वज म्यानमार
राज्य -
स्थापना वर्ष इ.स. २००६
महापौर थेन न्युन्त
क्षेत्रफळ ४,६०० चौ. किमी (१,८०० चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ९,३०,०००

नेपिडो शहर यांगूनच्या ३२० किमी उत्तरेला वसले आहे. २४वी आणि २५वी आसियान शिखर परिषद तसेच ९वी पूर्व आशिया शिखर परिषद नेपिडो शहरात भरली होती.

इतिहास

नेप्यिडॉचा इतिहास अल्प आहे. २००२ साली शहराचे बांधकाम सुरू करण्यात आले. बांधकामासाठी म्यानमारच्या सरकारने किमान २५ कंपन्यांना नेमले होते. ६ नोव्हेंबर २००५ या दिवशी सरकारी मंत्रालयांच्या यांगूनहून नेपिडोला स्थानांतरास सुरुवात झाली.

२७ मार्च २००६ या दिवशी सशस्त्र दल दिनाच्या निमित्ताने १२००० पेक्षा जास्त सैनिक नव्या राजधानीतील पहिल्या संचलनात सहभागी झाले. हा नेपिडोमधील पहिला मोठ्या प्रमाणावरचा सार्वजनिक सोहळा ठरला. ह्या सोहळ्याच्या दरम्यानच शहराचे नेपिडो असे नामकरण करण्यात आले.

हे सुद्धा पहा

नेप्यिडॉ केंद्रशासित प्रदेश

Tags:

बर्मी भाषाम्यानमारयांगूनराजधानी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

ओमराजे निंबाळकरदेवनागरीनवग्रह स्तोत्रपानिपतची दुसरी लढाईमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)अष्टांगिक मार्गअश्वगंधाजवससंभोगसुशीलकुमार शिंदेसंभाजी भोसलेधाराशिव जिल्हासातव्या मुलीची सातवी मुलगीमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९चोळ साम्राज्यविमाकर्करोगनागपूरगर्भाशयमराठी भाषा दिनमहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीसैराटरत्‍नागिरीबाबा आमटेकिरवंतदौंड विधानसभा मतदारसंघजायकवाडी धरणनाशिकश्रीगोंदा विधानसभा मतदारसंघमतदानएप्रिल २५हिंदू धर्मधनंजय चंद्रचूडरयत शिक्षण संस्थाधृतराष्ट्रसेंद्रिय शेतीएकपात्री नाटकमहानुभाव पंथस्त्रीवादवि.वा. शिरवाडकरज्ञानेश्वरीबारामती लोकसभा मतदारसंघमातीमहाराष्ट्र भूषण पुरस्कारछगन भुजबळराज्य मराठी विकास संस्थाबिरसा मुंडाबाराखडीसमासरविकांत तुपकरशिवसेनाअमरावती विधानसभा मतदारसंघभारतीय संविधानाची ४४वी घटनादुरुस्तीसमाज माध्यमेमांजरप्रल्हाद केशव अत्रेमुलाखतज्योतिबाव्यंजनअण्णा भाऊ साठेनांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघवनस्पतीखासदारसंस्कृतीजागतिक दिवसप्रीमियर लीगराहुल कुलप्रणिती शिंदेजीवनसत्त्वसातारा जिल्हाबाबरमराठी लिपीतील वर्णमालाप्राण्यांचे आवाजआकाशवाणीबाटलीजिल्हा परिषदसुप्रिया सुळे🡆 More