देव टीटवा

देव टीटवा किंवा घुरकी (इंग्लिश:european little ringed; हिंदी:मिरवा मेरवा) हा एक पक्षी आहे.

देव टीटवा
Birds of Britain (1907) (14749453754)
देव टीटवा
Skandinaviens fugle (Plate XXIX) (7582296220)

हा पक्षी आकाराने लाव्या पेक्षा लहान असतो . त्याचे जाड गोल डोके . उघडे पिवळे पाय असतात . त्याची कबुतारासारखी चोच असते . वरून वाळूसारखा उदी खालून पांढरा असतो . त्याचे कपाळ पांढरे असते व डोके व कानाच्या पिसे काळी असतात . डोळ्याभोवती काळा रंग असतो . गळ्याभोवती पांढरा पट्टा असतो . तसेच छाती व पाठीभोवती काळी पट्टी असते . उडताना पंखावर पंढरी पट्टी दिसत नाही . नर आणि मादी दिसयला सारखे असतात .

वितरण

भारतीय उपखंड , श्रीलंका आणि अंदमान बेटात हिवाळी पाहुणे

निवासस्थाने

चिखलानी , नद्या काठचा वाळवंटी भाग , दलदली आणि सागर किनारे

संदर्भ

  • पक्षिकोश - मारुती चितमपल्ली

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पंकजा मुंडेअचलपूर विधानसभा मतदारसंघव्यवस्थापनमहाराष्ट्रातील राजकारणबारामती विधानसभा मतदारसंघवडधाराशिव जिल्हागृह विभाग (महाराष्ट्र शासन)महाराष्ट्रामधील जिल्हेथॉमस रॉबर्ट माल्थसअमित शाहविजयसिंह मोहिते-पाटीलपहिले महायुद्धपारू (मालिका)संवादघारापुरी लेणीबाबा आमटेवाशिम जिल्हाप्रज्ञा पवारउमरखेड विधानसभा मतदारसंघजागतिक दिवसधुळे लोकसभा मतदारसंघकवितामाढा लोकसभा मतदारसंघतेजस ठाकरेनाथ संप्रदायपरभणी लोकसभा मतदारसंघभौगोलिक माहिती प्रणालीभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशमृत्युंजय (कादंबरी)जेजुरीकोकणअष्टविनायकऔंढा नागनाथ मंदिरभारत छोडो आंदोलनमराठी भाषा गौरव दिनभारतीय स्वातंत्र्य कार्यकर्त्यांची यादीरायगड लोकसभा मतदारसंघआईस्क्रीमपक्षांतरबंदी कायदा (भारत)भारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीमहाराष्ट्रातील नद्यांची यादीमहाराष्ट्र गीतसोळा संस्कारसज्जनगडखो-खोहोमरुल चळवळनवरी मिळे हिटलरलाभारतीय लष्करगजानन महाराजमुक्ताबाईभारताचे संविधानउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघशाळागूगलकुस्तीसुभाषचंद्र बोसयवतमाळ जिल्हानामराहुल कुलजपानलोकमान्य टिळकनवग्रह स्तोत्रमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तकेकिनवट विधानसभा मतदारसंघअहमदनगर लोकसभा मतदारसंघमेष रास२०२४ मधील भारतातील निवडणुकाचलनवाढखासदारलहुजी राघोजी साळवेशिखर शिंगणापूरऋतुराज गायकवाडभारताचा इतिहासआयुष्मान भारत योजना🡆 More