राजकारण तोडा फोडा आणि झोडा नीती

राजकारणात टिकून रहाण्यासाठी बऱ्याचदा तोडा, फोडा आणि झोडा या नीतीचा अवलंब केला जातो.

हिंदुस्थानात ब्रिटिश राज्यकर्त्यांनी या नीतीचा उपयोग केला असे मानले जाते. ब्रिटिश लोक हिंदुस्थान सोडून गेल्याच्या नंतरच्या काळात भारतीय राजकारणी या तंत्रात अधिकच वाकबगार झाल्याचे मानले जाते. (क्षितिजसरांच्या सल्ल्यास अनुसरून या वाक्यासही संदर्भ देईन अथवा आवश्यक फेरफार करेन . तसे संदर्भ उपलब्ध होणे अवघड असणार नाही हे वेगळे सांगण्याची आवश्यकता असेल असे वाटत नाही. क्षितिजसर तुमच्या सल्ल्यास अनुसरून माझी मते वगळून खालील एक परिच्छेद बदलला त्याबद्दल तुमचे मत कळवा . गरजेनुसार अजून संदर्भ आणि बदल उपलब्ध करता येतील.)

बदलत्या राजकीय समीकरणातही टिकाऊ नातेशाही

  • मुख्यलेख "लोकशाही राजकारणातील घराणेशाही" वाचा

Sep 24, 2009, 11.35PM IST महाराष्ट्र टाइम्स मधील "सोयरे सकळ " लेखात पत्रकार प्रकाश आसबे म्हणतात, "महाराष्ट्रातील ...... पुढारी केवळ सत्तेचे वाटेकरी नसून परस्परांशी बेटीव्यवहार करून त्यांनी आपली सत्ताधाऱ्यांची 'जमात'च बनवली आहे. परिणामी सत्ता कोणाकडेही गेली तरी ती सत्ताधारी जमातीतच राहते. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची सत्तेची सोयरीक पिढ्यान्‌पिढ्या अबाधित राहते. निवडणुकीच्या राजकारणात उमेदवारही त्यांचे आणि बंडखोरही त्यांचेच असतात. अधिकृत उमेदवार निवडून आला तर तो त्यांचाच असतो आणि बंडखोर निवडून आला तरी तो त्यांचाच सोयरा असल्याने सत्तेच्या समीकरणात आपोआपच सामील होतो......". "सोयरे सकळ " लेखात बरीच उदाहरणे देऊन पत्रकार प्रकाश आसबे पुढे म्हणतात, ".... कोणाकडेही सत्ता गेली तरी ती सत्ताधारी जमातीतच राहते. सत्ताधारी आणि बंडखोर हे दोघेही सत्ताधारी जमातीचेच असतात. त्यामुळे सत्तेचा सूर्य सत्ताधारी जमातीतून कधीच मावळत नाही, असे म्हणतात, तेच खरे! "

मुद्दे

धर्मा शिवाय अनेक मुद्दे सत्ताधारी किंवा राजकारणी वापरतात.[ संदर्भ हवा ]

क्र. मुद्दा वापर (भारतीय) वापर (आंतरराष्टीय)
धर्मा वरील भेदभाव
  • ईस्ट इंडिया कंपनी (हिंदु विरुद्ध मुस्लिम)
  • भारतीय जनता पक्ष (हिंदु विरुद्ध मुस्लिम)
  • रिपब्लिकन पक्ष
  • शिवसेना (हिंदु विरुद्ध मुस्लिम)
  • अल कैदा (नॉन मुस्लिम्स)
जाती वरील भेदभाव
  • राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (मराठा)
प्रादेशिक वाद
  • शिवसेना ()
  • महाराष्ट्र नवनिर्मान सेना
  • डीएमके (तामिळनाडू)
वंशवाद (रेसिस्ट)
कम्यूनिस्ट फोबिया
  • भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
  • त्रुणमुल काँग्रेस
  • अमेरिका - व्हियेतनाम
  • अमेरिका - कोरिया
  • अमेरिका - चीन
  • अमेरिका - रशिया

बऱ्याच वेळा राजकारणी एका पेक्षा अनेक तोडा फोडा मुद्य्यांचा वापर करतात.

संदर्भ

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

जगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)भारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेजागतिकीकरणजगातील देशांच्या राजधान्यांची यादीशनि (ज्योतिष)यकृतबाळ ठाकरेरविकांत तुपकरहिंदू धर्मगुळवेलमूळ संख्यादुष्काळलावणीजागतिक दिवसमेरी आँत्वानेतपिंपळमहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेअर्जुन पुरस्कारमानवी विकास निर्देशांकभारताच्या राष्ट्रपतींची यादीचंद्रपानिपतची दुसरी लढाईरावेर लोकसभा मतदारसंघनिवडणूकनगदी पिकेधर्मो रक्षति रक्षितःसाहित्याचे प्रयोजनभरती व ओहोटीऋतुराज गायकवाडवाशिम जिल्हानामदेवपंढरपूरशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळऔद्योगिक क्रांतीपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हानिबंधइंग्लंडएकपात्री नाटकमुंजसमीक्षासंस्‍कृत भाषाजवससंस्कृतीविष्णुसहस्रनामबाटलीभारतीय रेल्वेवसाहतवादसिंधु नदीसातारा जिल्हाएकनाथ शिंदेप्रेमसम्राट अशोक जयंतीपरभणी लोकसभा मतदारसंघमुंबई उच्च न्यायालयपरभणी विधानसभा मतदारसंघभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्याज्योतिर्लिंगभोपाळ वायुदुर्घटनागाडगे महाराजवर्धा लोकसभा मतदारसंघकेदारनाथ मंदिरसिंधुदुर्गशेतीनांदेडसचिन तेंडुलकरझाडलोकसंख्याकाळभैरवअमरावती जिल्हासविता आंबेडकरसोनेकृष्णभारतीय संविधानाची उद्देशिकामहाराष्ट्रातील नद्यांची यादीसोलापूर जिल्हामहाराष्ट्र नवनिर्माण सेनासायबर गुन्हा🡆 More