तुंगभद्रा नदी

तुंगभद्रा ही भारताच्या कर्नाटक राज्यामधील एक प्रमुख नदी आहे.

शिमोगा जिल्ह्याच्या कुडली ह्या गावाजवळ तुंगाभद्रा ह्या नद्यांच्या संगमामधून तुंगभद्रा नदीची निर्मिती होते. येथून ही नदी सुमारे ५३० किमी अंतर वाहता जाऊन तेलंगणाआंध्र प्रदेश राज्यांची अंशतः सीमा आखते व कृष्णा नदीला मिळते. हरिहर, हंपी, हॉस्पेट, मंत्रालयम, कुर्नूल ही तुंगभद्रेच्या काठावर वसलेली प्रमुख शहरे आहेत.

तुंगभद्रा नदी
तुंगभद्रा नदी
हंपी येथे तुंगभद्रेचे पात्र
उगम कुडली, शिमोगा जिल्हा (तुंगा नदी व भद्रा नदीच्या संगमावर)
मुख कृष्णा नदी, आलमपूर, महबूबनगर जिल्हा
पाणलोट क्षेत्रामधील देश कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश
लांबी ५३१ किमी (३३० मैल)
उगम स्थान उंची ६१० मी (२,००० फूट)

Tags:

आंध्र प्रदेशकर्नाटककुर्नूलकृष्णा नदीतुंगा नदीतेलंगणाभद्रा नदीभारतशिमोगा जिल्हाहंपीहरिहरहॉस्पेट

🔥 Trending searches on Wiki मराठी:

औंढा नागनाथ मंदिरअष्टविनायककलिना विधानसभा मतदारसंघभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेमराठीतील बोलीभाषापर्यटनमहाराष्ट्रातील लोककलाभारताचे राष्ट्रचिन्हनृत्यताराबाईअजिंठा-वेरुळची लेणीज्वारीएप्रिल २५अहवालशेतकरीपोक्सो कायदाताराबाई शिंदेगोदावरी नदीप्रज्ञा विवर्धन स्तोत्रअमर्त्य सेनउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघहिंदू लग्नजेजुरीव्यंजनमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीभारूडजवसपोलीस पाटीलतिरुपती बालाजीरामायणनोटा (मतदान)महाराष्ट्रातील पर्यटनग्रामपंचायतऔद्योगिक क्रांतीजळगाव लोकसभा मतदारसंघशिवसेनाबाराखडीभारतीय संस्कृतीहडप्पा संस्कृतीअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग (महाराष्ट्र शासन)गोंदवलेकर महाराजबाळअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९परभणी लोकसभा मतदारसंघचिपको आंदोलनसोनेप्रेमानंद गज्वीअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपोवाडावेरूळ लेणीगर्भाशयहिरडारामटेक लोकसभा मतदारसंघगोंडहळदवृत्तपत्रमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९महाड सत्याग्रहशाहू महाराजपानिपतची पहिली लढाईवायू प्रदूषणयशवंतराव चव्हाणआकाशवाणीमुंबईसूर्यमराठी व्याकरण२०२४ लोकसभा निवडणुकापूर्व दिशाअश्वत्थामामुखपृष्ठप्रतिभा पाटीलओमराजे निंबाळकरआमदारभाषासिंधु नदीभाऊराव पाटीलआद्य शंकराचार्यन्यूझ१८ लोकमतमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादी🡆 More