तिबेटी बौद्ध त्रिपिटक

तिबेटी बौद्ध त्रिपिटक हे तिबेटी बौद्ध धर्मातीत विविध संप्रदायांनी मान्यता दिलेले बौद्ध धर्माचे पवित्र वाङ्मय आहे.

महायान सूत्रात (सुत्रयान) विशेषतः पूर्वीच्या बौद्ध वाङ्मयात आणि महायान स्त्रोतात तांत्रिक सूत्रांचा समावेश होता. तिबेटियन त्रिपिटक १४व्या शतकात बटन रिनचेन ड्रब (इ.स. १२९० - इ.स. १३६४) यांच्याद्वारे अंतिम संकलन करून पूर्ण केले गेले.तिबेटीयनांनी केवळ औपचारिकरित्या महायान सूत्र एकत्रित केले नाही तर त्यांनी ते योजनाबद्ध रीतीने बौद्ध त्रिपिटक ग्रंथ दोन व्यापक श्रेणींमध्ये विभागले.

तिबेटी बौद्ध त्रिपिटक
तरुण भिखू त्रिपिटक मुद्रण करताना तिबेट इ.स. १९९३
तिबेटी बौद्ध त्रिपिटक
त्रिपिटक मुद्रण

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

Tags:

तिबेटी बौद्ध धर्मबौद्ध वाङ्मयमहायान सूत्र

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्रातील पर्यटनरवींद्रनाथ टागोरतुकडोजी महाराजलोकमतग्राहक संरक्षण कायदाअल्लारखारमाबाई रानडेविष्णुसहस्रनामइजिप्तसोलापूरभौगोलिक माहिती प्रणालीशंकर आबाजी भिसेमहाराष्ट्र केसरीउंबरभगतसिंगहोमी भाभामूलभूत हक्कभारताचे नियंत्रक व महालेखापालमहालक्ष्मी मंदिर, कोल्हापूरपोलियोअजिंक्य रहाणेशिक्षणविवाहसाईबाबाहॉकीशेतीनक्षत्ररायगड (किल्ला)भारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेराज्यपालचार धामकोल्हापूरहवामानभगवद्‌गीतामहाराष्ट्रातील राज्यमहामार्गविल्यम शेक्सपिअरमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेरामायणअजय-अतुलरेखावृत्तविकासजुमदेवजी ठुब्रीकरभारताचे सरन्यायाधीशविनायक दामोदर सावरकरकुष्ठरोगताज महालभारतामधील उच्च न्यायालयांची यादीप्रतापगडभारताच्या सरन्यायाधीशांची यादीखो-खोमहानुभाव पंथशिवाजी महाराजांची राजमुद्रामहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीस्वराज पक्षजवाहर नवोदय विद्यालयपसायदानपिंपरी-चिंचवड महानगरपालिकागौतम बुद्धांचे कुटुंबभारतातील राजकीय पक्षमहाराष्ट्र राज्य माहिती आयोगशिखर शिंगणापूरचक्रधरस्वामीजंगली महाराजअभंगभारतीय जनता पक्षभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीजागतिक दिवसकुंभ रासशिव जयंतीखासदारनांदेडमराठीतील बोलीभाषाबाबासाहेब आंबेडकरसातारा जिल्हातुळजापूरआंतराराष्ट्रीय नृत्य दिवसपर्यावरणशास्त्रसुषमा अंधारे🡆 More