तथागत सत्पथी (जन्म: १ एप्रिल १९५६- ) हे भारतीय राजकारणी आहेत.
१९५६">१९५६- ) हे भारतीय राजकारणी आहेत. बिजू जनता दलाचे उमेदवार म्हणून १९९८, २००४, २००९ आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ओरिसा राज्यातील धेनकनाल लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते ओरिसाच्या माजी मुख्यमंत्री नंदिनी सत्पथी यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी २०१९ ची लोकसभा निवडणुक लढवली नाही आणि ते सक्रीय राजकारणातून निवृत्त झाले.
तथागत सत्पथी | |
विद्यमान | |
पदग्रहण २३ मे, इ.स. २०१४ | |
राष्ट्रपती | प्रणव मुखर्जी, रामनाथ कोविंद |
---|---|
मतदारसंघ | |
This article uses material from the Wikipedia मराठी article तथागत सत्पथी, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.