ट्रायसेराटॉप्स ही डायनोसॉरची एक जमात आहे.
चतुष्पाद व शाकाहारी असलेले ट्रायसेराटॉप्स लांबीने ७.९ ते ९ मीटर, उंचीने २.९ ते ३ मीटर व वजनाने ६.१ ते १२ टन होते. ट्रायसेराटॉप्सची डोक्याची कवटी जगातील भूचर प्राण्यांमध्ये सर्वात मोठ्या आकाराची होती असे मानले जाते.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
This article uses material from the Wikipedia मराठी article ट्रायसेराटॉप्स, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.