ज्याँ ओगूस्ट डोमिनिक अँग्र

ज्यॉं ओगूस्ट डोमिनिक ॲंग्र (फ्रेंच: Jean Auguste Dominique Ingres ;) (२९ ऑगस्ट, इ.स.

१७८० - १४ जानेवारी, इ.स. १८६७) हा नव-अभिजात चित्रशैलीतील फ्रेंच चित्रकार होता. ॲंग्र स्वतःला निकोला पूसॅं व जाक-लुई दाविद प्रभृति चित्रकारांच्या इतिहास-चित्रण परंपरेचा पाईक मानत असला, तरीही त्याने रंगवलेली व रेखलेली व्यक्तिचित्रे इतकी गाजली, की तीच त्याची प्रमुख ओळख ठरली.

ज्यॉं ओगूस्ट डोमिनिक ॲंग्र
ज्याँ ओगूस्ट डोमिनिक अँग्र
पूर्ण नावज्यॉं ओगूस्ट डोमिनिक ॲंग्र
जन्म ऑगस्ट २९, इ.स. १७८०
मॉंतोबान, तार्न-ए-गारोन, फ्रान्स
मृत्यू जानेवारी १४, इ.स. १८६७
पॅरिस, फ्रान्स
राष्ट्रीयत्व फ्रेंच
कार्यक्षेत्र चित्रकला
शैली नव-अभिजातवाद

चित्रदालन

बाह्य दुवे

ज्याँ ओगूस्ट डोमिनिक अँग्र 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  • "ज्यॉं ओगूस्ट डोमिनिक ॲंग्र.ऑर्ग - २००हून अधिक चित्रे व माहिती" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)

Tags:

फ्रेंच भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

नफामराठी संतअमित शाहभारतीय रेल्वेपन्हाळागुळवेलमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)बुलढाणा लोकसभा मतदारसंघसंशोधनबारामती विधानसभा मतदारसंघभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेनगर परिषदकौटिलीय अर्थशास्त्रसंयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीभारतातील जागतिक वारसा स्थानेदारिद्र्यरेषावृषभ रासनांदेड जिल्हावर्तुळओशोआकाशवाणीकोल्हापूर लोकसभा मतदारसंघगालफुगीभीमा नदीगंगा नदीभारतीय तंत्रज्ञान संस्थासम्राट अशोक जयंतीमहाराष्ट्र भूषण पुरस्कारजगदीश खेबुडकरभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीनालंदा विद्यापीठफेसबुकजंगलतोड आणि जागतिक तापमान वाढविमाअजिंठा-वेरुळची लेणीविष्णुसहस्रनामजुने भारतीय चलनगुकेश डीबीड विधानसभा मतदारसंघचंद्रशेखर वेंकट रामनजगातील देशांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)वर्धमान महावीरताम्हणताज महालविंचूबाबासाहेब आंबेडकरभारतीय प्रजासत्ताक दिनलोकमान्य टिळकमंदीनक्षत्रफकिराचलनवाढओमराजे निंबाळकरब्राझीलसंस्कृतीमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ड) यादीशरद पवारशहाजीराजे भोसलेज्ञानपीठ पुरस्कारत्सुनामीसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीबखरनाशिकपारिजातकमहाराष्ट्रातील नद्यांची यादीरामजी सकपाळगूगलभारताचे राष्ट्रपतीदिनकरराव गोविंदराव पवारहस्तकलाभौगोलिक माहिती प्रणालीनियोजनरमाबाई आंबेडकरग्रामपंचायत🡆 More