जीवन बळवंत आनंदगावकर (१५ जानेवारी, इ.स.
१९५६ - हयात) हे मराठी भाषेतील कवी, लेखक आहेत. हे पेशाने वकील असून यांनी महाराष्ट्रातील विविध न्यायालयांमध्ये न्यायाधीशपदावर काम केले आहे.
ॲड. आनंदगावकर बी.एस्सी. एल्एल.बी. आहेत,.
साहित्यकृती | साहित्यप्रकार | प्रकाशन | प्रकाशन वर्ष (इ.स.) |
---|---|---|---|
एका कवीच्या बरगड्यांवर | कवितासंग्रह | इ.स. १९८१ | |
कविता विनाशाच्या अंधारात | कवितासंग्रह | इ.स. १९९५ | |
कोर्टाच्या कविता | कवितासंग्रह | संदर्भ प्रकाशन | इ.स. २०१९ |
गाभेमेर आणि इतर कविता | कवितासंग्रह | उत्कर्ष प्रकाशन | इ.स. १९९४ |
तुझ्या जाण्यामुळे | कवितासंग्रह | गोयल प्रकाशन | इ.स. २०१९ |
पानगळीच्या दुःखाचे ओझे | कवितासंग्रह | गोयल प्रकाशन | इ.स. २०१९ |
मुकी झोळी आणि इतर कथा | कथासंग्रह | उत्कर्ष प्रकाशन | इ.स. १९९६ |
This article uses material from the Wikipedia मराठी article जीवन बळवंत आनंदगावकर, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.