जलरंगचित्रण

जलरंग (इंग्लिश: Watercolour / Watercolor, वॉटरकलर ; फ्रेंच: Aquarelle, आक्वारेल ;) हे चित्रकलेतील एक रंगमाध्यम आहे.

पाण्यात विद्राव्य, अर्थात मिसळण्याजोग्या, असलेल्या रंगांना 'जलरंग' व अश्या चित्रणपद्धतीला जलरंगचित्रण म्हणतात. सहसा कागदाच्या पृष्ठभागावर वापरले जाणारे जलरंग कधीकधी कॅनव्हास, लाकूड, कापड, चामडे, प्लास्टिक अश्या अन्य पृष्ठमाध्यमांवरही वापरले जातात. चीन, जपान, कोरिया इत्यादी पौर्वात्य देशांमध्ये पाण्यात विद्राव्य असणाऱ्या व सहसा काळ्या किंवा ब्राउन रंगांतील शायांचा वापर करून जलरंगचित्रे चितारायची परंपरा आहे. भारतीय उपखंड, इथिओपिया या प्रदेशांतही जलरंगचित्रणाच्या स्थानिक परंपरा आहेत.

जलरंगचित्रण
ब्रशाने जलरंगांतून चित्र काढणारा चित्रकार

बाह्य दुवे

जलरंगचित्रण 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

इंग्लिश भाषाइथियोपियाकागदकापडकाळाकोरियाचित्रकलाचीनजपानपाणीफ्रेंच भाषाभारतीय उपखंडशाई

🔥 Trending searches on Wiki मराठी:

चीनभिवंडी लोकसभा मतदारसंघगुढीपाडवागौतम बुद्धलक्ष्मीनारायण बोल्लीपुणे करारध्वनिप्रदूषणहापूस आंबाकुणबीमुंबईहस्तमैथुननिलेश साबळेस्मिता शेवाळेगणपतीमहाराष्ट्रातील स्थानिक शासनसमासमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीचोखामेळासप्तशृंगी देवीसम्राट अशोक जयंतीअकोला पूर्व विधानसभा मतदारसंघमराठी भाषा गौरव दिनशरद पवारमंदीसिंधुदुर्ग जिल्हापोवाडास्वदेशी चळवळरस (सौंदर्यशास्त्र)अध्यक्षकौटिलीय अर्थशास्त्रभारताचा इतिहासऋतुराज गायकवाडअनिल देशमुखनामदेव ढसाळमराठी साहित्यऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघक्रिकेटचे नियमविजयसिंह मोहिते-पाटीललॉर्ड डलहौसीहातकणंगले लोकसभा मतदारसंघवडविठ्ठलकुटुंबनियोजनफुफ्फुसलोकगीतशिक्षकव्यंजनमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९वनस्पतीगोलमेज परिषदभारतातील सण व उत्सवखंडमहाराष्ट्रामधील जिल्हेदेवनागरीपारंपारिक ऊर्जाएकनाथ शिंदेवायू प्रदूषणरत्‍नागिरी जिल्हाशीत युद्धवेरूळ लेणीतेजस ठाकरेबँकबाबा आमटेभारत छोडो आंदोलनअक्वायर्ड इम्यूनो डेफिशियन्सी सिंड्रोमझाडओमराजे निंबाळकरव्यसनशेतीफॅसिझमपारिजातकविदर्भअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९महानुभाव पंथमराठालातूर🡆 More