वृत्तपत्र जनता

जनता हे डॉ.

बाबासाहेब आंबेडकर">डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले एक वृत्तपत्र होते. या वृत्तपत्राचा पहिला अंक २४ नोव्हेंबर इ.स. १९३० रोजी प्रकाशित झाला. याचे संपादक देवराव विष्णू नाईक होते; त्यानंतर गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे हे जनताचे संपादक झाले. जनता प्रारंभी पाक्षिक होते, ३१ ऑक्टोबर इ.स. १९३० रोजी ते साप्ताहिक झाले.

वृत्तपत्र जनता
संपादक डॉ. बाबासाहेब आंबेडकर

जनता वृत्तपत्राची बिरुदावली म्हणून ‘गुलामाला तु गुलाम आहेस असे सांगा म्हणजे तो बंड करून उठेल’ हे वाक्य होते. या वृत्तपत्रातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व निकडीचे प्रश्न चर्चिलेत तसेच जनतेतून विशेष म्हणजे त्यांनी विलायतेहून पाठवलेली पत्रे प्रकाशित झाली होती.

इ.स. १९५५ पर्यंत जनता सरू होते. या वृत्तपत्राचे संपादन वेळोवेळी बदलले. कमी त्यात अनियमितपणा निर्माण झाला परंतु तरीही ते खूप दिवस टिकले. ४ फेब्रुवारी इ.स. १९५६ रोजी जनताचे नामकरण प्रबुद्ध भारत असे करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सर्व वृत्तपत्रे मराठी भाषेमध्ये प्रकाशित झालेत कारण मराठीच त्यावेळेची सामान्य जनतेची भाषा होती. कारण बाबासाहेबांचे कार्यक्षेत्र (कर्मभूमी) महाराष्ट्र होते आणि मराठी तिथली लोकभाषा आहे. सर्वांना ज्ञात आहे की, बाबासाहेब इंग्रजी भाषेचे ही प्रकांड विद्वान होते, परंतु त्यांनी आपली वृत्तपत्रे मराठी भाषेत यामुळे प्रकाशित केली कि त्या वेळी महाराष्ट्रातील दलित जनता जास्त शिकलेली नव्हती, ती केवळ मराठीत समझू शकत होती. मात्र त्याच वेळी महात्मा गांधी स्वतःला दलितांचे हितचिंतक दाखविण्यासाठी आपले एक वृत्तपत्र ‘हरीजन’ इंग्रजी भाषेत प्रकाशित करत होते. मात्र त्यावेळी दलित जनतेला साधारणपणे इंग्रजी माहिती नव्हती.

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सृजनात्मक साहित्य (हिंदी)

Tags:

इ.स. १९३०ऑक्टोबर ३१गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धेडॉ. बाबासाहेब आंबेडकरनोव्हेंबर २४पाक्षिकवृत्तपत्रसाप्ताहिक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

शिरूर लोकसभा मतदारसंघशाहू महाराजगृह विभाग (महाराष्ट्र शासन)शिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळपुसद विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीअतिसारराज्यव्यवहार कोशअहमदनगर लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघमाहितीधनगरलोकगीतजालना विधानसभा मतदारसंघतानाजी मालुसरेमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनस्वतंत्र विदर्भराज्य चळवळप्रेमानंद गज्वीतुझेच मी गीत गात आहेराम सातपुतेविंचूधुळे लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाधाराशिव जिल्हाभारतीय टपाल सेवास्थानिक स्वराज्य संस्थाछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसअहिल्याबाई होळकरनातीसावित्रीबाई फुलेमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनदलित एकांकिकासाहित्याचे प्रयोजनभरती व ओहोटीप्रकाश होळकरशिवाजी महाराजांचा जीवनक्रमगोपीनाथ मुंडेचिन्मयी सुमीतमाहिती अधिकारहिंदू लग्नपुन्हा कर्तव्य आहेविष्णुसहस्रनामअकोलाकवठमराठी लिपीतील वर्णमालाकोल्हापूरमलेरियाईशान्य दिशामुलाखतमहाराष्ट्राचा इतिहासवसंतराव नाईकपुरंदर किल्लाकाळूबाईहोमी भाभाशुभेच्छाउच्च रक्तदाबदशक्रियासंयुक्त महाराष्ट्र चळवळसंख्याभारतातील शेती पद्धतीजलप्रदूषणसप्तशृंगी देवीराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)रामजी सकपाळअंगणवाडीनाशिकमाढा लोकसभा मतदारसंघबुलढाणा विधानसभा मतदारसंघश्यामची आईराज्यसभाकळसूबाई शिखरभारतातील राजकीय पक्षताम्हणपुरस्कारविधानसभामहाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळप्रणिती शिंदे🡆 More