चीलिन (देवनागरी लेखनभेद: जीलिन ; चिनी लिपी: 吉林 ; फीनयिन: Jílín ; ) हा चिनाच्या ईशान्य भागातील प्रांत आहे.
छांगछुन येथे चीलिनाची राजधानी आहे. चीलिनाच्या पूर्वेस उत्तर कोरिया व रशिया यांच्या आंतरराष्ट्रीय सीमा भिडल्या आहेत. याच्या उत्तरेस हैलोंगच्यांग, दक्षिणेस ल्याओनिंग व पश्चिमेस आंतरिक मंगोलिया हे चिनी प्रांत आहेत.
चीलिन 吉林省 | |
चीनचा प्रांत | |
चीलिनचे चीन देशामधील स्थान | |
देश | चीन |
राजधानी | छांगछुन |
क्षेत्रफळ | १,८७,४०० चौ. किमी (७२,४०० चौ. मैल) |
लोकसंख्या | २,७४,००,००० (इ.स. २००९) |
घनता | १४५ /चौ. किमी (३८० /चौ. मैल) |
आय.एस.ओ. ३१६६-२ | CN-JL |
संकेतस्थळ | http://www.jl.gov.cn/ |
This article uses material from the Wikipedia मराठी article चीलिन, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.