ल्याओनिंग

ल्याओनिंग (देवनागरी लेखनभेद: ल्यावनिंग; सोपी चिनी लिपी: 辽宁; पारंपरिक चिनी लिपी: 遼寧; फीनयीन: Liáoníng) हा चीन देशाच्या ईशान्येकडील प्रांत आहे.

याच्या दक्षिणेस पीत समुद्र व बोहाय समुद्र, आग्नेयेस उत्तर कोरियाशी संलग्न आंतरराष्ट्रीय सीमा, ईशान्येस चीलिन प्रांत, पश्चिमेस हपै प्रांत, तर वायव्येस आंतरिक मंगोलिया वसले आहेत. षन्यांग येथे ल्याओनिंगाची राजधानी आहे.

ल्याओनिंग
辽宁省
चीनचा प्रांत

ल्याओनिंगचे चीन देशाच्या नकाशातील स्थान
ल्याओनिंगचे चीन देशामधील स्थान
देश Flag of the People's Republic of China चीन
राजधानी षन्यांग
क्षेत्रफळ १,४५,९०० चौ. किमी (५६,३०० चौ. मैल)
लोकसंख्या ४,३०,६०,०००
घनता २८९ /चौ. किमी (७५० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ CN-LN
संकेतस्थळ http://www.ln.gov.cn/

ल्याओनिंगाचे एका चिन्हातले लघुरूप "辽" (फीनयीन: liáo, ल्याओ ;) हे या प्रदेशाचे ऐतिहासिक काळापासून रूढ असलेले नाव आहे. इ.स. ९०७ ते इ.स. ११२५ या काळात या प्रदेशावर राज्य केलेल्या ल्याओ वंशावरून हे नाव पडले. आधुनिक काळात इ.स. १९०७ साली फंगथ्यान (चिनी लिपी: 奉天 ; फीनयीन: Fèngtiān ;) नावाने या प्रांताची स्थापना करण्यात आली. इ.स. १९२९ साली फंगथ्यान हे नाव बदलून ल्याओनिंग असे नवीन नाव ठेवण्यात आले. दुसऱ्या महायुद्धकाळात जपान-प्रभावित कळसूत्री मांचूकुओ राजवटीत पुन्हा इ.स. १९०७ सालातले नाव स्वीकारण्यात आले; मात्र महायुद्ध संपताच इ.स. १९४५ साली पूर्ववत ल्याओनिंग हेच नाव ठेवले गेले.

बाह्य दुवे


Tags:

आंतरिक मंगोलियाआग्नेय दिशाईशान्य दिशाउत्तर कोरियाचीनचीलिनपारंपरिक चिनी लिपीपीत समुद्रफीनयीनवायव्यषन्यांगसोपी चिनी लिपीहपै

🔥 Trending searches on Wiki मराठी:

संत तुकारामदूरदर्शनभारतीय रुपयाअकोला लोकसभा मतदारसंघमहाभारतबुलढाणा विधानसभा मतदारसंघकर्ण (महाभारत)पुणे जिल्हागेटवे ऑफ इंडियाअकोला जिल्हामहादेव गोविंद रानडेबंगालची फाळणी (१९०५)वर्णमालानरेंद्र मोदीराजाराम भोसलेकाळाराम मंदिर सत्याग्रहजॉन स्टुअर्ट मिलनृत्यजिजाबाई शहाजी भोसलेमहाराष्ट्रातील नद्यांची यादीदिल्ली कॅपिटल्ससुभाषचंद्र बोसम्हणीक्रिप्स मिशनभोपाळ वायुदुर्घटनारामायणअभंगभारताचा भूगोलहरितक्रांतीअर्थ (भाषा)वर्धा लोकसभा मतदारसंघजगातील देशांच्या राजधान्यांची यादीउंबरफॅसिझमनातीमहाराष्ट्रातील लोककलाजहाल मतवादी चळवळकोळी समाजसदा सर्वदा योग तुझा घडावासाम्यवादमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळगुकेश डीसह्याद्रीमहाराणा प्रतापकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघकालभैरवाष्टकनियोजनमहाराष्ट्रातील आरक्षणफकिराभौगोलिक माहिती प्रणालीझाडराज्य निवडणूक आयोगडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनअरुण जेटली स्टेडियमनामदेवकिरवंतहवामानाचा अंदाजनक्षलवादभीमराव यशवंत आंबेडकरनितंबमेंदूशाश्वत विकासअजिंठा लेणीबहिणाबाई पाठक (संत)नगर परिषदजास्वंदगहूनेपोलियन बोनापार्टमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९पंचांगसुशीलकुमार शिंदेअजित पवारबखरसावता माळीलोकशाहीभारतीय रेल्वे🡆 More