च्यापास

च्यापास (संपूर्ण नाव: च्यापासचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य; स्पॅनिश: Estado Libre y Soberano de Chiapas)हे मेक्सिको देशाचे सर्वात दक्षिणेकडील राज्य आहे.

च्यापासच्या पूर्वेस ग्वातेमाला, दक्षिणेस प्रशांत महासागर तर इतर दिशांना मेक्सिकोची इतर राज्ये आहेत. तुत्स्ला गुत्येरेस ही च्यापासची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

च्यापास
Chiapas
मेक्सिकोचे राज्य
च्यापास
ध्वज
च्यापास
चिन्ह

च्यापासचे मेक्सिको देशाच्या नकाशातील स्थान
च्यापासचे मेक्सिको देशामधील स्थान
देश मेक्सिको ध्वज मेक्सिको
राजधानी तुत्स्ला गुत्येरेस
क्षेत्रफळ ७३,२८९ चौ. किमी (२८,२९७ चौ. मैल)
लोकसंख्या ४७,९६,५८०
घनता ६५ /चौ. किमी (१७० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ MX-CHP
संकेतस्थळ http://www.chiapas.gob.mx

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीत नोंद असणाऱ्या च्यापासमध्ये माया संस्कृतीमधील अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. येथे अनेक वंशाचे स्थानिक अदिवासी स्थित आहेत.

भूगोल

मेक्सिकोच्या दक्षिण भागात ७३,२८९ चौरस किमी क्षेत्रफळावर वसलेले हे राज्य आकाराने देशातील १०व्या तर लोकसंख्येने सातव्या क्रमांकाचे मोठे आहे.

पर्यटनस्थळे

च्यापास 
प्राचीन मायन शहर पालेन्क
प्राचीन मायन शहर पालेन्क  
च्यापास 
आदिवासी महिला
आदिवासी महिला  
च्यापास 
ग्रिहाल्वा नदी
ग्रिहाल्वा नदी  
च्यापास 
मायन शहर मेंचे
मायन शहर मेंचे  

संदर्भ

बाह्य दुवे

च्यापास 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

च्यापास भूगोलच्यापास पर्यटनस्थळेच्यापास संदर्भच्यापास बाह्य दुवेच्यापासग्वातेमालाप्रशांत महासागरमेक्सिकोस्पॅनिश भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अजिंठा लेणीट्विटरपिंपरी-चिंचवड महानगरपालिकाद्रौपदी मुर्मूमोहन गोखलेभरती व ओहोटीमुख्यमंत्रीबौद्धधम्म प्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकरपर्यावरणशास्त्रपन्हाळाजुमदेवजी ठुब्रीकरजैविक कीड नियंत्रणएकनाथ शिंदेबाळाजी विश्वनाथताज महालनृत्यवामन कर्डकफ्रेंच राज्यक्रांतीगोत्रजिल्हा परिषदरक्तशिक्षणअर्थसंकल्पझाडमारुती चितमपल्लीपुरंदर किल्लाभालचंद्र वनाजी नेमाडेआर्थिक विकासशुद्धलेखनाचे नियमशांता शेळकेअजित पवारभूगोलदख्खनचे पठारश्रीकांत जिचकारमहाराष्ट्र दिनभारतातील शासकीय योजनांची यादीइंडियन प्रीमियर लीगकायदापानिपतची तिसरी लढाईशीत युद्धतापी नदीभारतीय जनता पक्षकालिदासभीम जन्मभूमीमहाराष्ट्र विधान परिषदरमेश बैसप्राजक्ता माळीभंडारा जिल्हाराष्ट्रवादी काँग्रेस पक्षमहाराष्ट्र शाहीर (चित्रपट)काळाराम मंदिर सत्याग्रहपानिपतनवरत्‍नेकबड्डीलोहगडबहिणाबाई चौधरीयशवंतराव चव्हाणमहाराष्ट्रातील राजकारणशिवनेरीघोणसनवग्रह स्तोत्रकोल्हापूर जिल्हावस्तू व सेवा कर (भारत)स्टॅचू ऑफ युनिटीमराठी भाषा दिनउंबरलोकमान्य टिळककाळभैरवहरिहरेश्व‍रअर्थव्यवस्थामहिलांसाठीचे कायदेशेळी पालनमराठाइजिप्तॲडॉल्फ हिटलररोहित पवारवाळवी (चित्रपट)महाविकास आघाडीज्ञानेश्वरी🡆 More