घृष्णेश्वर मंदिर

घृष्णेश्वर मंदिर हे एक प्राचीन शंकराचे मंदिर असून ते १२ ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद पासून सुमारे ११ कि.मी. अंतरावर आणि वेरूळ लेण्यांजवळ हे मंदिर आहे. शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारत या ग्रंथांत या ठिकाणाचे उल्लेख मिळतात.

घृष्णेश्वर मंदिर
घृष्णेश्वर मंदिर

मंदिराचे बांधकाम

वेरूळ गावातील येलगंगा नदीजवळ हे मंदिर असून शिवाजी महाराज यांचे आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा प्रथमतः १६ व्या शतकात जीर्णोद्धार केला. सध्याचे अस्तित्वात असलेले मंदिर इ.स. १७३० मध्ये मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाईंनी बांधलेले असून नंतर शिवभक्त अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा परत एकदा जीर्णोद्धार केला. मंदिराचे बांधकाम लाल रंगांच्या दगडामध्ये करण्यात आले आहे. या मंदिराचे नक्षीकाम अवर्णनीय आहे.

राष्ट्रीय संरक्षित स्मारक

या मंदिराला २७ सप्टेंबर, इ.स. १९६० रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले.

संदर्भ

Tags:

छत्रपती संभाजीनगर जिल्हादौलताबादमहाभारतरामायणवेरूळ लेणीशिवशिवपुराणस्कंदपुराण

🔥 Trending searches on Wiki मराठी:

ययाति (कादंबरी)जंगलतोड आणि जागतिक तापमान वाढभारतीय निवडणूक आयोगस्वादुपिंडनोटा (मतदान)भारताच्या राष्ट्रपतींची यादीवंजारीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारसामाजिक माध्यमेमहेंद्र सिंह धोनीअनिल देशमुखज्ञानेश्वरीखडकांचे प्रकारभारत सरकार कायदा १९१९इंदुरीकर महाराजकुणबीराम सातपुतेशनिवार वाडाराष्ट्रवादसंख्यापंचांगप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाप्राथमिक शिक्षणकलानिवडणूकसुभाषचंद्र बोसहैदरअलीलहुजी राघोजी साळवेधुळे लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्राचा इतिहासमुळाक्षरदत्तात्रेयबीड विधानसभा मतदारसंघसमर्थ रामदास स्वामीरामायणज्ञानेश्वरमहात्मा फुलेचिपको आंदोलनचलनवाढबाळकृष्ण भगवंत बोरकरहवामानशास्त्रकौटिलीय अर्थशास्त्रपश्चिम दिशाहातकणंगले लोकसभा मतदारसंघनियोजनभारतीय संविधानाची उद्देशिकामहाराष्ट्र भूषण पुरस्कारताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पबंगालची फाळणी (१९०५)अजिंक्य रहाणेकीर्तननेतृत्वआंब्यांच्या जातींची यादीरमाबाई आंबेडकरजैवविविधतामासिक पाळीसंगीतव्यंजनसुप्रिया सुळेसंभाजी भोसलेमहानुभाव पंथमहाराष्ट्रातील नद्यांची यादीनाटकअर्जुन पुरस्कारराजकारणसकाळ (वृत्तपत्र)रोहित शर्माप्राजक्ता माळीसत्यशोधक समाजअंकिती बोस१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धजालना जिल्हारावेर लोकसभा मतदारसंघसोलापूरशेतकरीसंयुक्त राष्ट्रेमनुस्मृतीराज्यपालमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादी🡆 More