कौशांबी

81°23′E / 25.53°N 81.38°E / 25.53; 81.38

कौशांबी (bho); Kosambi (fr); Kausambi (ca); कोसांबी (mr); Kosambi (de); کوسامبی (fa); 憍賞彌 (zh); کوسامبی (pnb); 憍賞彌 (zh-hk); 憍賞彌 (zh-hant); โกสัมพี (th); 憍赏弥 (zh-hans); කෝසම්බි (si); Kosambi (nl); कौशाम्बी (sa); Каусамби (ru); کوسامبی (ur); 카우샴비 (ko); Kosambi (en); コーサンビー (ja); Kósambí (cs); கோசாம்பி (ta) মানববসতি (bn); établissement humain en Inde (fr); เมืองในประเทศอินเดีย (th); මානව ජනාවාසය (si); nederzetting in India (nl); human settlement (en); Siedlung in Indien (de); vendbanim (sq); human settlement (en); مستوطنة بشرية (ar); οικισμός της Ινδίας (el); населений пункт (uk) Косамби (ru); コーサム (ja); Kausambi (fr); 코삼비 (ko); เมืองโกสัมพี (th); 拘睒彌, 憍賞彌國, 拘舍彌 (zh); کوسامبی (ks); Kaušámbí, Kóšambí (cs)

कोसांबी (पाली) किंवा कौशांबी (संस्कृत) ही एक प्राचीन नगरी आहे. ही नगरी प्राचीन भारतातील सोळा महाजनपदांपैकी एक असलेले वत्स या राज्याची राजधानी होती. सध्या भारताच्या उत्तरप्रदेश राज्याच्या एका जिल्ह्याचे नाव (जिल्ह्याचे मुख्यालय मंझनपूर) आहे. हे शहर कौशंबी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. वैदिक व बौद्ध साहित्यात या नगरीचे महत्त्व वर्णिलेले आहे. पांडव वंशातील प्रसिद्ध राजा उदयन याचीही हीच राजधानी होती. याच्या काळातच बुद्धाने काही काळ येथे वास्तव्य केले होते. चिनी यात्री ह्युएन-त्सांग याने इ.स.च्या सातव्या शतकात या नगरीला भेट दिली होती. येथे केलेल्या उत्खननात अनेक देवालये व बौद्ध विहारांचे भग्नावशेष सापडलेले आहेत.

कोसांबी 
human settlement
कौशांबी
माध्यमे अपभारण करा
कौशांबी  विकिपीडिया
उच्चारणाचा श्राव्य
प्रकारमानवी वसाहती
स्थान भारत
२५° २०′ २०.३४″ N, ८१° २३′ ३४.४३″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

Tags:

भौगोलिक गुणक पद्धती

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अल्लाउद्दीन खिलजी२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकानाचणीहापूस आंबा२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील बॅडमिंटन - महिला एकेरीबहुराष्ट्रीय कंपनीरायगड (किल्ला)भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघमिठाचा सत्याग्रहमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीउत्पादन (अर्थशास्त्र)भारतरत्‍नडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांबाबतचा लढागोदावरी नदीपुरस्कारजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)भारती पवारअन्नप्राशनउंबरक्षय रोगआंब्यांच्या जातींची यादीफुफ्फुसएकच प्यालाभारत सरकार कायदा १८५८हिंगोली लोकसभा मतदारसंघनरसोबाची वाडीदक्षिण दिशाभारतीय लष्करमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीकळसूबाई शिखरवाणिज्यमहानुभाव पंथजळगाव जिल्हाव्हॉट्सॲपमिखाइल गोर्बाचेवशेकरूनगरसेवकआंबाअमित शाहमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४पाणीवेदरत्‍नागिरी जिल्हाभारतातील शेती पद्धतीपु.ल. देशपांडेमहाराष्ट्रातील लोककलाहिमोग्लोबिनबावीस प्रतिज्ञाभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीकर्करोगव्यंजनऔरंगजेबहोमरुल चळवळपारू (मालिका)महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगगाडगे महाराजबीड विधानसभा मतदारसंघस्थानिक स्वराज्य संस्थाअर्थसंकल्पमुळाक्षरकोळंबीविवाहभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशमाळीउन्हाळाहिंदू विवाह कायदायोगी आदित्यनाथज्योतिबा मंदिरमेष रासशेळी पालनज्योतिर्लिंगगुरू ग्रहतोरणाब्रिक्सशिव जयंतीसंगणक विज्ञानफुटबॉल🡆 More