कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी

कृ.पां.

ऊर्फ कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी (जन्म : इस्लामपूर-सांगली जिल्हा, जानेवारी ५, १८९२ - - मुंबई, जून १२, १९६४) हे मराठी लेखक व भाषातज्ज्ञ होते. त्यांचे एम.ए.बी.टी.पर्यंतचे शिक्षण इस्लामपूर, नाशिक, कोल्हापूर, पुणे, मुंबई इत्यादी ठिकाणी झाले. सुरुवातीला ते शाळेत शिक्षक होते, पण नंतर अहमदाबाद येथे संस्कॄतचे व पुढे मुंबई येथे मराठीचे प्राध्यापक झाले. शेवटी मुंबईतील एका कॉलेजाचे ते प्राचार्य म्हणून निवृत्त झाले.

कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी

जी.एफ. म्यूरच्या द बर्थ ॲन्‍ड ग्रोथ ऑफ रिलिजन ह्या ग्रंथाचे भाषांतर त्यांनी धर्म : उद्‍गम आणि विकास ह्या नावाने केले आहे.

कुलकर्णी यांचे मराठी भाषेसाठीचे कार्य

  • मुंबई येथे मराठीचे प्राध्यापक
  • मराठी संशोधन मंडळाचे संचालक (१९४८ ते १९५०)
  • महाराष्ट्र सरकारच्या भाषा सल्लागार मंडळाचे अध्यक्ष
  • मराठी शुद्धलेखन समितीचे कार्यवाह

कुलकर्णी यांचे प्रकाशित साहित्य

वर्ष पुस्तक भाषा प्रकाशन प्रकार/विषय
१९५७ ऐतिहासिक पत्रव्यवहार मराठी ऐतिहासिक
१९६२ कृष्णाकाठची माती मराठी आत्मचरित्र
१९३७ धर्म : उद्‌गम आणि विकास (मूळ इंग्रजी) मराठी वैचारिक
१९३०-३४ पेशवे दप्तराचे ४५ खंड (सहसंपादक) मराठी ऐतिहासिक
१९२५ भाषाशास्त्र व मराठी भाषा मराठी ललितेतर/भाषा
१९३३ मराठी भाषा उद्‌गम व विकास मराठी ललितेतर/भाषा
१९६९ मराठी व्याकरणाचे व्याकरण (संपादन डॉ. ग.मो.पाटील) मराठी भाषा/ललितेतर
१९४६ मराठी व्युत्पत्तिकोश मराठी कोश
१९६० महाराष्ट्र गाथा (सह-संपादनः प्र.के. अत्रे) मराठी ललितेतर
१९५७ मुकुंदराजाचा विवेकसिंधू (संपादन) मराठी ललितेतर
१९३७ राजवाडे मराठी धातुकोश (संपादन) मराठी कोश
१९५३ शब्द : उगम आणि विकास मराठी भाषा/ललितेतर
१९२६ संस्कृत ड्रामा ॲन्ड ड्रॅमॅटिस्ट्‌स इंग्रजी भाषा/नाट्यशास्त्र

गौरव

  • अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन, अंमळनेर, १९५२


Tags:

अहमदाबादइ.स. १८९२इ.स. १९६४इस्लामपूरकोल्हापूरजानेवारी ५जून १२नाशिकपुणेमराठीमुंबईसांगली

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अक्षय्य तृतीयावाक्यमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागसावता माळीवर्णमालाडिऑक्सिरायबो न्यूक्लेइक आम्लमतदानगहूएप्रिल २५रामपाऊसलोकमतराज्यपालभारतातील राजकीय पक्षभारतीय रिपब्लिकन पक्षजेजुरीतुकडोजी महाराजआमदारनितीन गडकरीकेळगोंदवलेकर महाराजस्वच्छ भारत अभियानधाराशिव जिल्हासोनारउत्तर दिशाए.पी.जे. अब्दुल कलामपंचशीलएकनाथस्नायूमातीसंजय हरीभाऊ जाधवनाशिक लोकसभा मतदारसंघसावित्रीबाई फुलेपुणेपसायदानसप्तशृंगी देवीवसाहतवादउमरखेड विधानसभा मतदारसंघसम्राट हर्षवर्धनमहाराष्ट्राचे राज्यपालविनायक दामोदर सावरकररत्‍नागिरी जिल्हापिंपळभगवानबाबाऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघवांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघहिंदू धर्मातील अंतिम विधीसैराटसूर्यप्रीमियर लीगराज्यसभासर्वनामराज ठाकरेव्यवस्थापनभारतीय जनता पक्षउंबरशाश्वत विकासहिंदू धर्मराजगडपश्चिम महाराष्ट्रशिवसेनापोक्सो कायदाभारतातील शासकीय योजनांची यादीभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेसाहित्याचे प्रयोजनग्रंथालयमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीबसवेश्वरशनिवार वाडामहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीस्वामी विवेकानंदआरोग्यमुखपृष्ठसंगणक विज्ञानसिंधु नदीशेतकरीभारतीय संविधानाची उद्देशिकातिथीमण्यार🡆 More