कालका−सिमला रेल्वे

कालका−सिमला रेल्वे ही भारतीय रेल्वेची एक विशेष सेवा आहे.

नॅरो गेजवर धावणारी ही छोटी रेल्वे हिमाचल प्रदेशची राजधानी सिमलाला हरियाणामधील कालकासोबत जोडते. उत्तर रेल्वेच्या दिल्ली-कालका मार्गाचा शेवट असलेल्या कालका स्थानकापासून कालका−सिमला रेल्वेची सुरुवात होते. हिमालय पर्वतरांगेमधून वाट काढत ही रेल्वे कालका ते सिमला दरम्यानचे ९६ किमी अंतर सुमारे ५ तासांमध्ये पार करते.

कालका−सिमला रेल्वे
तारादेवी स्थानकावर थांबलेली शिवलिक डिलक्स एक्सप्रेस

इ.स. १८९१ साली दिल्ली कालका रेल्वे मार्ग चालू झाल्यानंतर १८९८ साली कालका−सिमला मर्गाचे बांधकाल सुरू करण्यात आले. सिमला हे ब्रिटीश राजवटीचे उन्हाळी राजधानीचे शहर होते. १९०३ साली लॉर्ड कर्झनच्या हस्ते कालका−सिमला रेल्वेचे उद्घाटन करण्यात आले. १९७१ साली ह्या रेल्वेवरील सर्व वाफेची इंजिने बंद करून त्याऐवजी डिझेल इंजिने वापरली जाऊ लागली. २००८ साली युनेस्कोने दार्जीलिंग हिमालयन रेल्वेनिलगिरी पर्वतीय रेल्वेसह कालका−सिमला रेल्वेचा जागतिक वारसा स्थान यादीत समावेश केला.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

Tags:

उत्तर रेल्वे (भारत)कालकाकालका रेल्वे स्थानकदिल्लीभारतीय रेल्वेसिमलाहरियाणाहिमाचल प्रदेशहिमालय

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कदमबांडे घराणेशेळी पालनरामायणशक्तिपीठेडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारभोपाळ वायुदुर्घटनामानवी विकास निर्देशांकगोव्यातील नद्यामोबाईल फोनइंडियन प्रीमियर लीगगुळवेलकर्नाटकबावीस प्रतिज्ञाअमेरिकेची संयुक्त संस्थानेभारतीय संविधानाचे कलम ३७०संगणक विज्ञानभारताच्या सरन्यायाधीशांची यादीमुंगूसनागपूर करारकल्पना चावलानर्मदा परिक्रमाहिंद-आर्य भाषासमूहबाळशास्त्री जांभेकरराष्ट्रभाषादेवदत्त साबळेज्वारीसिक्‍युरिटीज अँड एक्‍स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाशिवआयसीआयसीआय बँकसुरतेची पहिली लूटगोत्रनाशिकपांडुरंग सदाशिव सानेआमदारजागतिक बँकमुंबई इंडियन्सहोमरुल चळवळजागरण गोंधळऐरोली विधानसभा मतदारसंघभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीरविवारबैलगाडा शर्यतभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळसोळा संस्कारहिमालयराज्य पुनर्रचना कायदा, १९५६राम गणेश गडकरीमहाराष्ट्र विधानसभामहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीमावळ विधानसभा मतदारसंघम्युच्युअल फंडसातव्या मुलीची सातवी मुलगीखंडोबापश्चिम महाराष्ट्रअमरावती लोकसभा मतदारसंघसत्यनारायण पूजामराठी साहित्यशिवम दुबेयशवंतराव चव्हाणगगनगिरी महाराजपारनेर विधानसभा मतदारसंघगावदक्षिण दिशासिंहगडपांडुरंग महादेव बापटबाजरीबिरजू महाराजसमासअभंगहातकणंगले लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र गानपोलीस महासंचालकवित्त आयोगराजगडहस्तमैथुनकालभैरवाष्टकपंचायत समितीगुढीपाडवातापी नदी🡆 More