एमपी३

ध्वनी संक्षेपनाची संगणका वरील एक पद्धत.

माहितीचा क्षय होऊ न देता आणि ध्वनी विदा कमीत कमी जागेत माववून या पद्धतीने संगीत जगात क्रांती घडवली. पूर्वी एका ३ मिनिटाच्या गाण्याला सर्व साधारणपणे साठ मेगाबाईट्स जागा लागत असे ती सहा मेगाबाईट्स लागू लागली. यामुळे अचानकपणे संगीत संगणकावरून तसेच आंतर जालावरून एकमेकांना देणे घेणे सोपे होवू लागले. या प्रकारातील फाईल वाजविण्यासाठी विनॲंप नावाची प्रणाली अतिशय लोकप्रिय झाली. पण नंतर मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या विंडोज मिडिया प्लेयर सहीत सर्वच संगीत विषयक प्रणाल्यांनी या पद्धतीचा स्वीकार केला.

इतिहास

संशोधन/विकास

आंतरजाल

बाह्य दुवा

Tags:

एमपी३ इतिहासएमपी३ संशोधनविकासएमपी३ आंतरजालएमपी३ बाह्य दुवाएमपी३ध्वनीप्रणालीमायक्रोसॉफ्टमेगाबाईटविदाविनॲंपसंगणक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

व्यायामकेंद्रशासित प्रदेशदूधगटविकास अधिकारीपळसरामशेज किल्लाबिबट्याभारतामधील उच्च न्यायालयांची यादीगडचिरोली जिल्हाभारतातील समाजसुधारकअकोला लोकसभा मतदारसंघरायगड लोकसभा मतदारसंघईस्टरधनंजय चंद्रचूडमुखपृष्ठशारदीय नवरात्रगर्भाशयसमाजशास्त्रतेजश्री प्रधानराज्यशास्त्रआम्ही जातो अमुच्या गावामहारविनायक मेटेस्वादुपिंडऔरंगजेबविठ्ठलआग्रा किल्लासांचीचा स्तूपवेरूळ लेणीभारतबौद्ध धर्मन्यूझ१८ लोकमतदेवेंद्र फडणवीसदक्षिण दिशानैसर्गिक पर्यावरणभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशमाहिती अधिकारफेसबुकभारत छोडो आंदोलनकापूसछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकुटुंबविठ्ठल रामजी शिंदेभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेसायकलिंगकृष्णाजी केशव दामलेटरबूजज्वारीपृथ्वीखो-खोमदर तेरेसापृथ्वीराज चव्हाणमहाबळेश्वरगणितनरनाळा किल्लावैयक्तिक स्वच्छतागोवापुणे करारप्रकाश आंबेडकरकाजूनिसर्गहृदयचित्तासप्तशृंगी देवीजसप्रीत बुमराहमाधवराव पेशवेअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९जीभगांडूळ खतभारूडसदा सर्वदा योग तुझा घडावागायविशेषणपंकजा मुंडेशाहू महाराजहैदराबाद मुक्तिसंग्रामकथक🡆 More