उरण

उरण हे भारताच्या महाराष्ट्र राज्यात असलेल्या नवी मुंबई महानगर क्षेत्रातील एक शहर आहे.

येथे उरण नगर परिषद कार्यरत आहे

  ?उरण

महाराष्ट्र • भारत
—  रायगड नवी मुंबईमधील शहर  —

१८° ५३′ २४″ N, ७२° ५७′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर पनवेल,मुंबई
जिल्हा रायगड
तालुका/के उरण
लोकसंख्या ३१,४५६
भाषा मराठी
कोड
पिन कोड
आरटीओ कोड

• 410206
• MH ०६ पेण , MH ४६ पनवेल, MH४३वाशी

मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण यामध्ये समावेश होतो

उरण येथे जवाहर लाल नेहरू पोर्ट आहे तसेच एर फोर्स स्टेशन व ओनजीसी प्रकल्प, नौदलाचा तळ देखील आहे .

उरण आणि पनवेलच्या मध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे तसेच शिवडी- न्हावा शेवा सागरी पुल देखील उरण तालुक्यामध्ये चिरले येथे येतो इत्यादी साठी उरण हे महत्त्वाचे शहर आहे. येथून राष्ट्रीय महामार्ग 348 व 348A येथुन जातो . नेरूळ - बेलापूर - उरण रेल्वे मार्ग प्रगतीपथावर आहे .

रायगड जिल्ह्यातील तालुके
पनवेल तालुका | पेण तालुका | कर्जत तालुका | खालापूर तालुका | उरण तालुका | अलिबाग तालुका | सुधागड तालुका | माणगाव तालुका | रोहा तालुका | मुरूड तालुका | श्रीवर्धन तालुका | म्हसळा तालुका | महाड तालुका | पोलादपूर तालुका | तळा तालुका

Tags:

नगर परिषदभारतमहाराष्ट्र राज्यमुंबई महानगर क्षेत्र

🔥 Trending searches on Wiki मराठी:

यूट्यूबराजाराम भोसलेकानिफनाथ समाधी स्थळ मढीशेतकरीटोपणनावानुसार मराठी लेखकसरपंचलोकसभेचा अध्यक्षअहिराणी बोलीभाषातुकडोजी महाराजभारतीय आडनावेराजगडलोकसभा सदस्यलिंगभावराणी लक्ष्मीबाईसुजात आंबेडकरमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाआईनितीन गडकरीछगन भुजबळसूत्रसंचालनभारत छोडो आंदोलननाटकताम्हणमहाराष्ट्रातील पर्यटनस्वरगंधर्व सुधीर फडकेआरोग्यहरितक्रांतीरायगड जिल्हामानवी विकास निर्देशांकरणजित नाईक-निंबाळकरयोगचार धामभोपाळ वायुदुर्घटनाभारताचा स्वातंत्र्यलढासोनेअमरावती लोकसभा मतदारसंघजगातील देशांची यादीअमित शाहउदयनराजे भोसलेसम्राट अशोक जयंतीमुरूड-जंजिरादशावतारभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीबॉम्बे संस्थानरवींद्रनाथ टागोरशेळी पालनशनिवार वाडाजागतिक कामगार दिनभारतातील मूलभूत हक्कअण्णा भाऊ साठेमुलाखतजालना विधानसभा मतदारसंघसोलापूर लोकसभा मतदारसंघहुतात्मा चौक (मुंबई)राम गणेश गडकरीभारतीय समुद्र किनाराजय श्री रामसुतकहिंदू लग्नमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीभोर विधानसभा मतदारसंघगोविंदा (अभिनेता)संत बाळूमामापद्मसिंह बाजीराव पाटीलराजा बढेबौद्ध धर्मभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हरामवृषभ राससंयुक्त राष्ट्रेहिंद-आर्य भाषासमूहशिवछत्रपती पुरस्कारपांडुरंग सदाशिव सानेविनायक दामोदर सावरकरभारतीय संसदतुतारीभारतीय संविधानाची उद्देशिकारोहित शर्मामहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादी🡆 More