आंद्रे अयेव

आंद्रे मॉर्गन रामी अयेव (André Morgan Rami Ayew; १७ डिसेंबर १९८९ (1989-12-17), सेक्लिन, फ्रान्स) हा घानाचा एक फुटबॉल खेळाडू आहे.

१९८९">१९८९ (1989-12-17), सेक्लिन, फ्रान्स) हा घानाचा एक फुटबॉल खेळाडू आहे. २००७ सालापासून घाना राष्ट्रीय संघाचा भाग असलेला अयेव आजवर २०१०२०१४ ह्या विश्वचषक स्पर्धा तसेच २००८ व २०१० आफ्रिकन देशांचा चषक स्पर्धांमध्ये घानासाठी खेळला आहे. क्लब पातळीवर अयेव २००७ पासून लीग १मधील ऑलिंपिक दे मार्सेल ह्या क्लबासाठी खेळत आहे.

आंद्रे अयेव
आंद्रे अयेव

अब्दुल रहिम अयेव व जॉर्डन अयेव हे घाना राष्ट्रीय संघामधील फुटबॉल खेळाडू आंद्रे अयेवचे सख्खे भाऊ आहेत.

बाह्य दुवे

Tags:

आफ्रिकन देशांचा चषकइ.स. १९८९ऑलिंपिक दे मार्सेलघानाघाना फुटबॉल संघफुटबॉलफ्रान्सलीग ११७ डिसेंबर२०१० फिफा विश्वचषक२०१४ फिफा विश्वचषक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मुलाखतव्यवस्थापनमुखपृष्ठलावणीकुरखेडासंजय हरीभाऊ जाधवकापूसजगदीश खेबुडकरमहाराष्ट्रातील लोककलाश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीदुष्काळजळगाव जामोद विधानसभा मतदारसंघफुटबॉलछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमोर्शी विधानसभा मतदारसंघरमाबाई रानडेसायाळकृष्णा अभिषेकगुढीपाडवाभोर विधानसभा मतदारसंघबीड जिल्हाचलनवाढराजपत्रित अधिकारीप्रज्ञा पवारघोरपडसूर्यगुरू ग्रहपाऊसहातकणंगले लोकसभा मतदारसंघॲडॉल्फ हिटलरअंगणवाडीरामद्रौपदीजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)कुटुंबकाळाराम मंदिर सत्याग्रहआर्वी विधानसभा मतदारसंघशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळशुभेच्छासुशीलकुमार शिंदेमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४कावळाआष्टी विधानसभा मतदारसंघशिवनिवडणूकदक्षिण दिशाप्रणिती शिंदेईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघभारताचे राष्ट्रचिन्हध्वनिप्रदूषणसविनय कायदेभंग चळवळसैराटपद्मसिंह बाजीराव पाटीलशेतीची अवजारेइतिहासवर्षा गायकवाडअहवालन्यूटनचे गतीचे नियम२०२४ मधील भारतातील निवडणुकालोणार सरोवरअहमदनगर लोकसभा मतदारसंघगडचिरोली जिल्हाभारताच्या सरन्यायाधीशांची यादीहिंदू लग्नसांगली विधानसभा मतदारसंघसचिन तेंडुलकरसूर्यनमस्कारगोंधळअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षकळसूबाई शिखरजागतिक तापमानवाढमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळयोगजागतिक दिवसआचारसंहिताकल्याण (शहर)भारतीय संसदभिवंडी लोकसभा मतदारसंघ🡆 More