अब्बे धबधबा

अब्बे धबधबा हा कर्नाटकमधील एक धबधबा असून तो कोडगू येथे आहे.तो मडिकेरी या गावापासून ८ कि.मी.

अंतरावर असून बंगळूर पासून सुमारे २६८ कि.मी.अंतरावर आहे.

पश्चिम घाटाच्या डोंगररांगांवरून अनेक प्रवाह एकत्रित होउन ते या डोंगरावरून प्रचंड उर्जेसह खालच्या बाजूस वाहतात व हा धबधबा तयार होतो.या डोंगरावरचे प्रवाह मग पुढे कावेरी नदीला मिळतात.

येथे पर्यटकांसाठी एक 'झुलता पूल'ही बांधण्यात आला आहे.येथे कॉफीकाळे मिरे यांचीही अनेक झाडे आहेत.

Tags:

कर्नाटककोडगूबंगळूर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

जळगाव लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हरंगपंचमीजिल्हाधिकारीप्रतिभा धानोरकरमाळशिरस विधानसभा मतदारसंघजयगडइंदिरा गांधीगावकोरेगावची लढाईभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीपुणे लोकसभा मतदारसंघनांदुरकीतबलाप्रार्थना समाजसंधी (व्याकरण)राज्यपालविनयभंगबेकारीमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीए.पी.जे. अब्दुल कलामगांडूळ खतहिंदू कोड बिलबुलढाणा जिल्हासकाळ (वृत्तपत्र)धैर्यशील मानेलोकसभापुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरनाचणीनवनीत राणाहार्दिक पंड्यापांडुरंग सदाशिव सानेयशवंतराव चव्हाणसंयुक्त राष्ट्रेभगवद्‌गीताबिबट्यासांगली लोकसभा मतदारसंघसदा सर्वदा योग तुझा घडावाऋग्वेदअतिसारज्वालामुखीतुतारीझाडमासास्वच्छ भारत अभियानमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीसमाज माध्यमेराष्ट्रवादी काँग्रेस पक्षसूत्रसंचालनउजनी धरणप्रेरणान्यायालयीन सक्रियताशाहू महाराजलावणीचिपको आंदोलनमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९महिलांसाठीचे कायदेमुळाक्षरमराठी विश्वकोशघारइंडियन प्रीमियर लीगशिवसेनासमुपदेशनयोगभारतातील मूलभूत हक्कदिल्लीमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीराजदत्तसूर्यराष्ट्रवादऔद्योगिक क्रांतीमुखपृष्ठकांजिण्याअण्वस्त्रभारताची जनगणना २०११ससादेवेंद्र फडणवीस🡆 More