अखिल भारतीय एन.आर. काँग्रेस

अखिल भारतीय एन.आर.

काँग्रेस
पक्षाध्यक्ष एन. रंगास्वामी
सचिव एन. रंगास्वामी
स्थापना ७ फेब्रुवारी २०११
मुख्यालय पुडुचेरी
युती राष्ट्रीय लोकशाही आघाडी
लोकसभेमधील जागा
१ / ५४३
राज्यसभेमधील जागा
० / २४५
राजकीय तत्त्वे सामाजिक लोकशाही

काँग्रेस (संक्षेप: एआयएनआरसी; तमिळ: அகில இந்திய நமது ராஜ்ஜியம் காங்கிரஸ்) हा भारत देशामधील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. दक्षिण भारताच्या तमिळनाडूपुडुचेरी राज्यांमध्ये प्रबळ असलेल्या व द्राविडी पक्षांच्या विचारधारेवर आधारित असलेल्या एन.आर. काँग्रेसची स्थापना पुडुचेरीचे माजी मुख्यमंत्री एन. रंगास्वामी ह्यांनी २०११ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून बाहेर पडून केली.

अखिल भारतीय एन.आर. काँग्रेस
पाण्याचा जग हे एन.आर. काँग्रेसचे निवडणुक चिन्ह आहे

२०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये एन.आर. काँग्रेसने भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभाग घेतला व पुडुचेरी लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला. २०१६ पुडुचेरी विधानसभा निवडणुकीत मात्र एन.आर. काँग्रेसला सत्ता राखण्यात अपयश आले.

बाह्य दुवे

Tags:

एन. रंगास्वामीतमिळ भाषातमिळनाडूदक्षिण भारतद्राविडी पक्षपुडुचेरीपुडुचेरीचे मुख्यमंत्रीभारतभारतीय राष्ट्रीय काँग्रेसराजकीय पक्ष

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कुपोषणभोवळराणाजगजितसिंह पाटीलन्यूटनचे गतीचे नियमपश्चिम महाराष्ट्रहत्तीराज ठाकरेक्लिओपात्राभोपळाहस्तमैथुनसंभाजी भोसलेभारताचे पंतप्रधाननिसर्गदक्षिण दिशानितीन गडकरीमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेडाळिंबइंदुरीकर महाराज२०१४ लोकसभा निवडणुकाभारतातील शेती पद्धतीभारतीय संविधानाची ४४वी घटनादुरुस्तीरामदास आठवलेमतदानसंस्कृतीसोलापूरअकोला लोकसभा मतदारसंघआंब्यांच्या जातींची यादीथोरले बाजीराव पेशवेपानिपतची पहिली लढाईजायकवाडी धरणहिंगोली लोकसभा मतदारसंघभाऊराव पाटीलधोंडो केशव कर्वेधनंजय मुंडेधृतराष्ट्रगोपाळ गणेश आगरकरवेदरॉयल चॅलेंजर्स बंगलोरज्योतिबाभूगोलशेतकरीजॉन स्टुअर्ट मिलदिवाळी२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकापश्चिम दिशालोकसंख्याइतिहासविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीज्ञानेश्वरीनवनीत राणायोनीछत्रपती संभाजीनगर जिल्हाभारताची जनगणना २०११उत्पादन (अर्थशास्त्र)भरती व ओहोटीगुकेश डीराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (हैदराबाद)महाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीवर्णमालाबैलगाडा शर्यतमूळ संख्याबौद्ध धर्मसंगणक विज्ञानजागतिक व्यापार संघटनावृषभ रासरक्षा खडसेअष्टविनायकमेरी आँत्वानेतशीत युद्धउमरखेड विधानसभा मतदारसंघ१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धलोकसभा सदस्यअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग (महाराष्ट्र शासन)जलप्रदूषणसंजीवकेआईअर्जुन वृक्षमिरज विधानसभा मतदारसंघरत्‍नागिरी🡆 More