द्राविडी पक्ष

द्राविडी पक्ष तमिळ: திராவிடக்கட்சிகள்) हे भारताच्या तमिळनाडू राज्यातील अनेक राजकीय पक्ष आहेत ज्यांचे मूळ पेरियारच्या द्राविडी चळवळीमध्ये आहे.

द्रविड भाषा वापरणाऱ्या दक्षिण भारतीय लोकांमध्ये उत्तर व मध्य भारतामध्ये वापरात असणाऱ्या हिंद-आर्य भाषासमूहामधील भाषा येत नसल्यामुळे उपेक्षेच्या भावना निर्माण झाल्या. ह्यामधून तमिळनाडूमध्ये स्वाभिमान चळवळ जागृत झाली ज्याचे रूपांतर राजकीय उद्देशासाठी झाले. १९४४ साली स्थापन झालेली द्रविडर कळघम हा पहिला द्रविडी राजकीय पक्ष मानला जातो. सध्या द्रमुकअण्णा द्रमुक हे दोन प्रमुख द्राविडी पक्ष असून गेल्या अनेक दशकांपासून तमिळनाडूच्या राजकारणावर ह्या दोन पक्षांचेच वर्चस्व आहे.

द्राविडी राजकीय पक्षांची नावे

Tags:

अण्णा द्रमुकतमिळ भाषातमिळनाडूदक्षिण भारतद्रमुकद्राविड भाषासमूहपेरियारभारतराजकीय पक्षस्वाभिमान चळवळहिंद-आर्य भाषासमूह

🔥 Trending searches on Wiki मराठी:

दक्षिण दिशामानवी शरीरसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाऔद्योगिक क्रांतीसूर्यसवाई माधवराव पेशवेपंचशीलमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीमहाराष्ट्र दिनअनंत गीतेकोरफडतापमानवाळास्वामी विवेकानंदभारत राष्ट्रीय क्रिकेट संघभारतीय रिझर्व बँकवंचित बहुजन आघाडीभारतातील मूलभूत हक्कजिजाबाई शहाजी भोसलेपद्मसिंह बाजीराव पाटीलजशोदाबेन मोदीछत्रपती संभाजीनगरधनु रासचंद्रशेखर वेंकट रामनपश्चिम दिशासंभाजी भोसलेभारतातील राजकीय पक्षपाणीठाणे लोकसभा मतदारसंघजागतिक पर्यटन दिनमाळशिरस विधानसभा मतदारसंघजेजुरीसिंह रासप्रेमस्त्री नसबंदी शस्त्रक्रियाआग्नेय दिशापालघर लोकसभा मतदारसंघमहादेव गोविंद रानडेडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनधर्मशाळा (हिमाचल प्रदेश)संजीवन समाधीमटकामहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीअकबरवि.वा. शिरवाडकरकादंबरीराजकीय पक्षमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळड-जीवनसत्त्वविरामचिन्हेकोल्हापूर जिल्हासंयुक्त राष्ट्रेद्रौपदी मुर्मूहिंगोली लोकसभा मतदारसंघपृथ्वीमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४गुरू ग्रहसईबाई भोसलेमहाराष्ट्रातील लोककलाविजय भास्करराव औटीमहिलांसाठीचे कायदेनिबंधमोरारजी देसाईसोनारबीड विधानसभा मतदारसंघसमासशुद्धलेखनाचे नियमविनयभंगधाराशिवज्वारीतणावसमर्थ रामदास स्वामीभारतीय संविधानाचे कलम ३७०मुंबई उच्च न्यायालयभारताच्या राष्ट्रपतींची यादीपंढरपूरभारतातील शेती पद्धती🡆 More