द्विनाम पद्धती

सजीवांचा शास्त्रीय अभ्यास करताना त्यांना नाव देण्याच्या पद्धतीला द्विनाम पद्धती म्हणतात.

वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या शास्त्रज्ञांचा गोंधळ त्यामुळे होत नाही. जीवांचे आणि वनस्पतींचे वर्गीकरण करतांना त्यांना वैश्विक नावे देता येतील अशी कल्पना कार्ल लिनियस (१७०७-१७७८) या आद्य जीवशास्त्रज्ञाने प्रथम मांडली.

द्विनाम पद्धती
लिनियसच्या पुस्तकाचे पहिले पान

त्यानुसार इ.स.१९५६ मध्ये आंतरराष्ट्रीय वनस्पतीशास्त्र परिषदेत सजीवांना शास्त्रीय द्विनाम देण्याची लिनियस याने विकसित केलेली पद्धती स्वीकारली गेली. त्यानंतर वाढत जाऊन ही त्री नाम पद्धती पर्यंत विकसित झाली. या पद्धतीचा अभ्यास करणाऱ्या शाखेला जीववर्गीकरणशास्त्र असे म्हणतात. द्विनाम पद्धतीत प्रत्येक वनस्पती जातीला दोन अथवा तीन नावांनी ओळखण्याची पद्धत आहे. रोमन लिपीत लिहितांना यामध्ये प्रमुख प्रजातीचे पहिलं अक्षर मोठे लिहितात आणि वैशिष्ट्याचे पहिले अक्षर लहान लिहितात. तिसरे नाव त्यानंरची उप-जाती सांगते. जर उप-जात नसेल तर पहिली दोनच नावे लिहिली जातात.

हे सुद्धा पाहा

Tags:

जीवशास्त्रज्ञभाषावनस्पती

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पिंपळइतिहासययाति (कादंबरी)सुतकभारतीय प्रजासत्ताक दिनमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीसिन्नर विधानसभा मतदारसंघराणाजगजितसिंह पाटीलए.पी.जे. अब्दुल कलामपवनचक्कीभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेचंदगड विधानसभा मतदारसंघलहुजी राघोजी साळवेमहाराष्ट्र विधान परिषदपाटण विधानसभा मतदारसंघसरपंचतुळजाभवानी मंदिरअमावास्याशिवाजी अढळराव पाटीलमहाराष्ट्रातील आरक्षणचिमणीसंदिपान भुमरेभारताचे पंतप्रधानमहाराष्ट्र शासनइंदुरीकर महाराजबालविवाहधाराशिव जिल्हाअष्टविनायकसांगली जिल्हाताम्हणअरुण जेटली स्टेडियमपुरस्कारशिक्षणसोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघगजानन महाराजॐ नमः शिवायकृष्णा नदीनामदेवराव जाधवओवासुधीर फडकेभोपळाकळसूबाई शिखरशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीआणीबाणी (भारत)महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळकुळीथदिनकरराव गोविंदराव पवारउच्च रक्तदाबपश्चिम महाराष्ट्रमाढा विधानसभा मतदारसंघसुषमा अंधारेहवेली तालुकाराम मंदिर (अयोध्या)बीड विधानसभा मतदारसंघआयुर्वेदमाहिती अधिकाररोजगार हमी योजनाभोपाळ वायुदुर्घटनालता मंगेशकरउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघछावा (कादंबरी)हडप्पा संस्कृतीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारमराठा साम्राज्यअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीकर्करोगकराड दक्षिण विधानसभा मतदारसंघदशक्रियारयत शिक्षण संस्थामहाभारतकावीळईमेलरावणविलासराव देशमुखगुहागर विधानसभा मतदारसंघझाडएकनाथकणकवली विधानसभा मतदारसंघ🡆 More