मानवी विकास निर्देशांक

मानवी विकास निर्देशांक हा आकडा जगातील देशांचे विकसित, विकसिनशील व अविकसित असे वर्गीकरण करण्यासाठी वापरला जातो.

हा निर्देशांक तयार करण्यासाठी देशातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान, शिक्षण व दरडोई उत्पन्न हे तीन घटक वापरले जातात.

मानवी विकास निर्देशांक
World map representing the inequality-adjusted Human Development Index categories (based on 2018 data, published in 2019).
  0.800–1.000 (very high)
  0.700–0.799 (high)
  0.550–0.699 (medium)
  0.350–0.549 (low)
  Data unavailable

इ.स. १९९० साली पाकिस्तानी अर्थतज्ञ महबूब उल हक आणि भारतीय अर्थतज्ञ अमर्त्य सेन ह्यांनी मानवी विकास निर्देशांकाची निर्मिती केली व तेव्हापासून हा निर्देशांक संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम ही संयुक्त राष्ट्रांची संस्था मानवी विकास अहवाल तयार करण्यासाठी वापरते.महबूब् उल हक यांना "मानव विकास निर्देशाकाचे जनक" म्हणून संबोधले जाते.

१९९० पहिल्या मानवी विकास अहवालात मानवी कल्याणासाठी प्रगती करण्याचा एक नवीन दृष्टीकोन सादर केला.१९९० मध्ये पहिला मानवी विकास अहवाल प्रकाशित करण्यात आला.

मोजणीची पद्धत

नवी पद्धत

४ नोव्हेंबर २०१० नंतर, तीन घटक असलेली नवी मोजणी पद्धती अमलात आणली गेली.

१. आयुर्मान निर्देशांक (आ. नि.) = (सरासरी आयुर्मान - २०) / (८५ - २०)

जेव्हा सरासरी आयुर्मान ८५ असते तेव्हा निर्देशांक १ असतो आणि जेव्हा ते २० असते तेव्हा निर्देशांक ० असतो.

२. शैक्षणिक निर्देशांक (शै. नि.) = (स. शा. व. नि. + अ. शा. व. नि.)/२

सरासरी शालेय शिक्षण वर्ष निर्देशांक (स. शा. व. नि.) = सरासरी शालेय शिक्षण वर्ष / 15

अपेक्षित शालेय शिक्षण वर्ष निर्देशांक (अ. शा. व. नि.) = अपेक्षित शालेय शिक्षण वर्ष / 18

३. उत्पन्न निर्देशांक (उ. नि.) = [ln (द. डो. ए. रा. उ.) - ln (१००)] / [ln (७५०००) - ln (१००)]

जेव्हा दर डोई एकूण राष्ट्रीय उत्पन्न (द. डो. ए. रा. उ.) हे ७५००० अमेरिकन डॉलर असते तेव्हा हा निर्देशांक १ असतो आणि जेव्हा ते १०० अमेरिकन डॉलर असते तेव्हा तो ० असतो.

मानवी विकास निर्देशांक हा वरील तीनही निर्देशांकाचा भौमितिक मध्य असतो.

मानवी विकास निर्देशांक = ∛(आ. नि.)x(शै. नि.)x(उ. नि.)

४ ) मानवी विकास  निर्देशांक 0 ते १ च्या  दरम्यान असतो , 0 म्हणजे मानवी विकास झालेला नाही तर १ म्हणजे पूर्ण मानवी विकास होय.

५) निर्देशांकावर आधारित विविध देशांची वर्गवारी केली जाते , o.७५८ पेक्षा जास्त मानवी विकास निर्दशांक असणाऱ्या देशाना 'अतिउच्च मानव विकास ' गटात o .६४o ते o.७५८ मानव विकास निर्देशांक असल्यास 'उच्च मानवी विकास 'o.४६६ ते o.६४o मानव विकास निर्देशांक असल्यास 'मध्यम मानवी विकास 'आणि o.४६६ पेक्षा कमी मानवी विकास निर्देशांक असल्यास त्या देशाना 'कमी मानवी विकास गटात 'टाकले जाते . 

२००९ अहवाल

५ ऑक्टोबर, इ.स. २००९ रोजी खुल्या केलेल्या ह्या अहवालानुसार जगातील विकसित देश खालील आहेत.

संदर्भ

हे सुद्धा पहा

Tags:

मानवी विकास निर्देशांक मोजणीची पद्धतमानवी विकास निर्देशांक २००९ अहवालमानवी विकास निर्देशांक संदर्भमानवी विकास निर्देशांक हे सुद्धा पहामानवी विकास निर्देशांकदेश

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)नर्मदा नदीसामाजिक समूहयोगईशान्य दिशाविठ्ठल रामजी शिंदेॲडॉल्फ हिटलरखिलाफत आंदोलनदक्षिण दिशानांदेड लोकसभा मतदारसंघबसवेश्वरझाडकांजिण्यासंभाजी भोसलेरावेर लोकसभा मतदारसंघमराठी साहित्यवसंतराव दादा पाटीलमहात्मा गांधीशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळकुत्रामहाराष्ट्राचा इतिहासभारत सरकार कायदा १९१९चलनवाढराजकारणसह्याद्रीउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीमूळव्याधमहाराष्ट्रातील खासदारांची यादीजागतिक तापमानवाढपुरंदर किल्लानफाबुलढाणा लोकसभा मतदारसंघडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांबाबतचा लढावर्णरा.ग. जाधवबारामती लोकसभा मतदारसंघबेकारीअर्थसंकल्पघोणसपेशवेभारतीय पंचवार्षिक योजनाट्विटरभारतरत्‍नडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारमहाराष्ट्र विधान परिषददहशतवादमहाराष्ट्राचा भूगोलजन गण मनमतदानक्रिप्स मिशनवनस्पतीउच्च रक्तदाबवर्णनात्मक भाषाशास्त्रमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनाभारताचे संविधानअपारंपरिक ऊर्जास्रोतकोलकाता नाइट रायडर्स २०२२ संघहुंडाभारताचा इतिहासकीर्तनभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीकार्ल मार्क्सलोकमतरामवित्त आयोगरशियन राज्यक्रांतीची कारणेपत्रफुफ्फुसपसायदानभारतातील शासकीय योजनांची यादीअतिसारजिंतूर विधानसभा मतदारसंघगुरुत्वाकर्षणडॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तकेशिक्षण🡆 More