२०२२ सोफिया ट्वेंटी२० चषक

सर्बिया क्रिकेट संघाने जून २०२२ मध्ये चार आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी बल्गेरियााचा दौरा केला.

मालिकेला २०२२ सोफिया ट्वेंटी२० चषक नाव दिले गेले. सोफिया चषक स्पर्धेची ही दुसरी आवृत्ती होती. यावेळेस बहुदेशीय स्पर्धा न ठेवता द्विपक्षीय मालिका खेळवली गेली. सदर मालिका २०२२-२३ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप पात्रता स्पर्धेच्या तयारीसाठी खेळवली गेली.

सर्बिया क्रिकेट संघाचा बल्गेरिया दौरा, २०२२
२०२२ सोफिया ट्वेंटी२० चषक
बल्गेरिया
२०२२ सोफिया ट्वेंटी२० चषक
सर्बिया
तारीख २४ – २६ जून २०२२
संघनायक प्रकाश मिश्रा (१ली,२री,४थी ट्वेंटी२०)
ह्रिस्तो लाकोव (३री ट्वेंटी२०)
रॉबिन विटास
२०-२० मालिका
निकाल बल्गेरिया संघाने ४-सामन्यांची मालिका ४–० जिंकली
सर्वाधिक धावा केविन डि'सुझा (१९७) लेस्ली डनबार (२८४)
सर्वाधिक बळी मुकुल कद्यान (५)
असद अली रेहमतुल्लाह (५)
माटिजा सॅरेनाक (४)

बल्गेरियाने सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवत २०२२ सोफिया ट्वेंटी२० चषक ४-० या फरकाने जिंकला.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

१ला सामना

२४ जून २०२२
१७:०० (दि/रा)
धावफलक
सर्बिया २०२२ सोफिया ट्वेंटी२० चषक 
२२५/६ (२० षटके)
वि
२०२२ सोफिया ट्वेंटी२० चषक  बल्गेरिया
२२९/४ (१९.३ षटके)
विंट्ले बर्टन ८३ (२७)
एहसान खान २/१८ (३ षटके)
केविन डि'सुझा ९२* (३४)
निकोलस जॉन्स-विकबर्ग २/३९ (३.३ षटके)
बल्गेरिया ६ गडी राखून विजयी.
राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, सोफिया
सामनावीर: केविन डि'सुझा (बल्गेरिया)
  • नाणेफेक : बल्गेरिया, क्षेत्ररक्षण.
  • मॅथ्यू कॉस्टिक, एयो मीने-एजीगी आणि रॉबिन विटास (स) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२रा सामना

२५ जून २०२२
१३:३०
धावफलक
सर्बिया २०२२ सोफिया ट्वेंटी२० चषक 
१९४/८ (२० षटके)
वि
२०२२ सोफिया ट्वेंटी२० चषक  बल्गेरिया
१९९/५ (१९ षटके)
लेस्ली डनबार ८९ (४५)
मुकुल कद्यान २/२८ (४ षटके)
अरविंद डि सिल्व्हा ५८ (३६)
माटिजा सॅरेनाक २/३१ (३ षटके)
बल्गेरिया ५ गडी राखून विजयी.
राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, सोफिया
सामनावीर: अरविंद डि सिल्व्हा (बल्गेरिया)
  • नाणेफेक : सर्बिया, फलंदाजी.
  • अलेक्झांडर डिझिया (स) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

३रा सामना

२५ जून २०२२
१७:०० (दि/रा)
धावफलक
सर्बिया २०२२ सोफिया ट्वेंटी२० चषक 
१८५/४ (२० षटके)
वि
२०२२ सोफिया ट्वेंटी२० चषक  बल्गेरिया
१२२/१ (११.५ षटके)
अलेक्झांडर डिझिया ९२ (५६)
मुकुल कद्यान २/२० (३ षटके)
सैम हुसैन ५७* (२७)
माटिजा सॅरेनाक १/१६ (२ षटके)
बल्गेरिया ४० धावांनी विजयी (ड/लु पद्धत).
राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, सोफिया
सामनावीर: सैम हुसैन (बल्गेरिया)
  • नाणेफेक : सर्बिया, फलंदाजी.
  • पावसामुळे उर्वरीत सामना रद्द.

४था सामना

२६ जून २०२२
१०:००
धावफलक
सर्बिया २०२२ सोफिया ट्वेंटी२० चषक 
२४२/४ (२० षटके)
वि
२०२२ सोफिया ट्वेंटी२० चषक  बल्गेरिया
२४६/४ (१९.४ षटके)
लेस्ली डनबार ११७ (५०)
ह्रिस्तो लाकोव २/३२ (४ षटके)
सैम हुसैन ७१ (२४)
विंट्ली बर्टन १/१६ (२.४ षटके)
बल्गेरिया ६ गडी राखून विजयी.
राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, सोफिया
सामनावीर: ह्रिस्तो लाकोव (बल्गेरिया)
  • नाणेफेक : बल्गेरिया, क्षेत्ररक्षण.


Tags:

२०२२ सोफिया ट्वेंटी२० चषक आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका२०२२ सोफिया ट्वेंटी२० चषकबल्गेरियासर्बिया क्रिकेट संघ२०-२० सामने२०२२-२३ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप पात्रता

🔥 Trending searches on Wiki मराठी:

विष्णुसहस्रनामसप्तशृंगी देवीनिसर्गअष्टविनायकसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेअभंगकोल्हापूर लोकसभा मतदारसंघपाणीसमाजशास्त्रभारतीय लष्करएकनाथभोर विधानसभा मतदारसंघरक्तसुजात आंबेडकरअकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघजळगाव लोकसभा मतदारसंघआर्थिक विकासऔरंगजेबआयुष्मान भारत योजना३३ कोटी देवसाहित्याची निर्मितिप्रक्रियाकळसूबाई शिखरपुणेपद्मसिंह बाजीराव पाटीलपंकजा मुंडेगणपतीयोनीकुंभ रासजळगाव जामोद विधानसभा मतदारसंघकुत्रासंधी (व्याकरण)महाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीसिंधुदुर्गविवाहभारतीय पंचवार्षिक योजनापुसद विधानसभा मतदारसंघतरसहिंगोली लोकसभा मतदारसंघशिखर शिंगणापूरताम्हणऔद्योगिक क्रांतीजागतिक वारसा स्थानमहाराष्ट्रातील घाट रस्तेभारताचा इतिहासयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघराखीव मतदारसंघअहमदनगर लोकसभा मतदारसंघकन्या रासमहाराष्ट्र विधान परिषदऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघअहिल्याबाई होळकरशेकरूनांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमावळ लोकसभा मतदारसंघकोटक महिंद्रा बँकदौंड विधानसभा मतदारसंघबाजी प्रभू देशपांडेवर्णमालाविदर्भसाहित्याचे प्रयोजनमहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेदत्तात्रेयआचारसंहितामहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीशुभं करोतिजिंतूर विधानसभा मतदारसंघशेतकरीभारताचे पंतप्रधानमहात्मा फुलेशिर्डी लोकसभा मतदारसंघविनयभंगमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीरमाबाई रानडेतानाजी मालुसरेअसहकार आंदोलनभारताचे संविधानस्त्रीवाद🡆 More