स्टीवन लिरॉय अप्पिया (२४ डिसेंबर, इ.स.
१९८०">इ.स. १९८०:आक्रा, घाना - ) हा घानाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. हा २००६ आणि २०१० च्या फुटबॉल विश्वचषकात घानाच्या संघात होता. २००६मध्ये याने आपल्या संघाचे नेतृत्व केले होते.
हा फुटबॉल खेळाडू-संबंधित लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
This article uses material from the Wikipedia मराठी article स्टीवन अप्पिया, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.