वृत्तपत्रविद्या

वार्तेचे स्वरुप, वार्ता संकलन, वार्ता लेखन, बातम्यांचे संपादन, विश्लेषण, बातम्यांवर टिकाटिपण्णी या विषयांचा अभ्यासाला वृत्तपत्रविद्या असे म्हणता येतेवृत्तपत्रविद्येत प्रामुख्याने समावेश होतो.

मराठी भाषेत हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे वृत्तपत्रविद्या आणि जनसंपादन पदवी आणि पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिले जातात.

साधने

शासनाने वृत्तपत्रविद्या परिभाषा कोश नावाने स्वतंत्र शब्दकोश उपलब्ध करून दिला आहे.

कार्य

वृत्तपत्रविद्या अभ्यासक्रम पदवी पूर्ण केल्यावर वार्ताक्षेत्रामध्ये वृत्तपत्राचे संपादक, उपसंपादक, सहसंपादक, वार्ताहर,आवृत्ती प्रमुख, व्यवस्थापक, मुक्त पत्रकार, जाहिरात अधिकारी, प्रकाशन अधिकारी, जनसंपर्क अधिकारी, माहिती अधिकारी , वृत्तवाहिनी वार्ताहर आणि नभोवाणी निवेदक वगैरे पदांवर कार्य करता येते. तसेच उच्च शिक्षणानंतर [प्राध्यापक] इत्यादी विविध पदावर काम करता येते.

इंटरनेटद्वारे जे तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे त्यामुळे समाज माध्यमे निर्माण झाली आहेत .

बाह्य दुवे

हे सुद्धा पहा

Tags:

वृत्तपत्रविद्या साधनेवृत्तपत्रविद्या कार्यवृत्तपत्रविद्या बाह्य दुवेवृत्तपत्रविद्या हे सुद्धा पहावृत्तपत्रविद्यापदविकायशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठवार्ता

🔥 Trending searches on Wiki मराठी:

शिक्षकभारतीय संसदबंगालची फाळणी (१९०५)बीड लोकसभा मतदारसंघलोकसंख्या घनताशिरूर लोकसभा मतदारसंघन्यूटनचे गतीचे नियमकुटुंबनियोजनदख्खनचे पठारप्राणायामजागरण गोंधळगणपतीदर्यापूर विधानसभा मतदारसंघनृत्यदारिद्र्यरेषाकुत्राहार्दिक पंड्याखडकांचे प्रकारइंदुरीकर महाराजभाऊराव पाटीलजागतिक लोकसंख्याकन्या रासशाहू महाराजमराठी भाषागुरुत्वाकर्षणरमाबाई आंबेडकरतापमानमानवी विकास निर्देशांकसोलापूरमाढा विधानसभा मतदारसंघरामसम्राट अशोकसाईबाबाज्ञानपीठ पुरस्कारचैत्रगौरीभारतीय रुपयामहेंद्र सिंह धोनीमेष रासगुढीपाडवाद प्रॉब्लम ऑफ द रूपीसिंधुदुर्ग जिल्हाकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघव्यवस्थापनभारत सरकार कायदा १९३५निसर्गभोवळकिरवंतछत्रपती संभाजीनगर जिल्हागोंधळआज्ञापत्रविठ्ठलध्वनिप्रदूषणलोकगीतस्मिता शेवाळेदिवाळीमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीऔद्योगिक क्रांतीस्वामी समर्थकुळीथमराठी भाषा दिनजागतिक बँकशिवाजी महाराजांची राजमुद्रातत्त्वज्ञानकांजिण्याभारतरत्‍नरायगड लोकसभा मतदारसंघऋग्वेदरामजी सकपाळराजकीय पक्षलोणार सरोवरमहात्मा गांधीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांबाबतचा लढाकल्याण लोकसभा मतदारसंघहिंदू कोड बिलशाश्वत विकासइतिहाससमाज माध्यमे🡆 More