विवेक लागू: मराठी नाटककार आणि अभिनेते

विवेक लागू (जन्मदिनांक : ऑक्टोबर १५, इ.स.

१९५३">इ.स. १९५३ - हयात) हे मराठी नाटककार आणि नाट्यअभिनेते आहेत. नाट्य-चित्रपट अभिनेत्री रीमा लागू यांचे ते पती आहेत.

विवेक लागू
जन्म विवेक शंकर लागू
१५ ऑक्टोबर १९५३
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख नाटके चल आटप लवकर
प्रमुख टीव्ही कार्यक्रम गुंतता हृदय हे
वडील शंकर लागू
पत्नी रीमा लागू
अपत्ये मृण्मयी लागू (कन्या)

विवेक लागू यांनी लिहिलेली नाटके

  • चल आटप लवकर
  • प्रकरण दुसरे
  • सर्वस्वी तुझीच!

विवेक लागू यांनी दिग्दर्शित केलेली नाटके

  • तुला मी..मला मी

विवेक लागू यांचा अभिनय असलेली नाटके:

  • अबोल झाली सतार
  • आपलं बुवा असं आहे
  • कोपता वास्तुदेवता
  • जंगली कबूतर
  • ती वेळच तशी होती
  • बीज
  • रानभूल
  • सूर्यास्त
  • स्पर्श

संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे

Tags:

विवेक लागू यांनी लिहिलेली नाटकेविवेक लागू यांनी दिग्दर्शित केलेली नाटकेविवेक लागू यांचा अभिनय असलेली नाटके:विवेक लागू संदर्भ आणि नोंदीविवेक लागू बाह्य दुवेविवेक लागूइ.स. १९५३ऑक्टोबर १५मराठी भाषारीमा लागू

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सात बाराचा उताराभारताचा ध्वजत्र्यंबकेश्वरजागतिक बँकराणाजगजितसिंह पाटीलवसंतराव नाईकदौंड विधानसभा मतदारसंघस्नायूवृषभ रासजायकवाडी धरणलोकसभा सदस्यअरिजीत सिंगवर्धा विधानसभा मतदारसंघभारत छोडो आंदोलननरसोबाची वाडीअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग (महाराष्ट्र शासन)निवडणूकबलुतेदारजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)महाराष्ट्र विधानसभाआंबाअमरावतीहत्तीरामायणरायगड (किल्ला)आंब्यांच्या जातींची यादीशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)कराड उत्तर विधानसभा मतदारसंघमाती प्रदूषणतेजस ठाकरेऔंढा नागनाथ मंदिरपुणे करारहृदयउंटशिवनेरीमहाराष्ट्रसदा सर्वदा योग तुझा घडावागावप्राण्यांचे आवाजमहालक्ष्मीशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळयेसूबाई भोसलेअजित पवारन्यूटनचे गतीचे नियममण्यारअचलपूर विधानसभा मतदारसंघनामदेवशास्त्री सानपनिबंधदेवेंद्र फडणवीससाम्यवादजयंत पाटीलतलाठीराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)वि.स. खांडेकरदुसरे महायुद्धश्रीनिवास रामानुजनकोरफडमहिलांसाठीचे कायदेबाराखडीबुद्धिबळ२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लामहारखो-खोलोकसभासोलापूर लोकसभा मतदारसंघसोनारजैवविविधताकबड्डीतूळ रासमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेशिर्डी लोकसभा मतदारसंघरत्‍नागिरी जिल्हामराठी साहित्यलता मंगेशकरवातावरणमहाड सत्याग्रहलक्ष्मीतुकडोजी महाराजमहाराष्ट्र दिन🡆 More