लक्ष्मीकांत पार्सेकर

लक्ष्मीकांत यशवंत पार्सेकर ( ४ जुलै १९५६) हे भारतीय जनता पक्षाचे राजकारणी व गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत.

अनेक वर्षे भाजपचे सदस्य राहिलेले व राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये कार्य केलेल्या पार्सेकर ह्यांना गोव्यामध्ये भाजपची पाळेमुळे खोलवर रुजविण्यात महत्त्वाची कामगिरी बजावल्याचे श्रेय दिले जाते.

लक्ष्मीकांत पार्सेकर

कार्यकाळ
८ नोव्हेंबर २०१४ – १४ मार्च २०१७
मागील मनोहर पर्रीकर
पुढील मनोहर पर्रीकर
मतदारसंघ मांद्रे

जन्म ४ जुलै, १९५६ (1956-07-04) (वय: ६७)
हरमल, पेडणे तालुका, गोवा
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
धर्म हिंदू

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर ह्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये नियुक्ती केल्यानंतर पर्रीकरांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर झालेल्या भाजपच्या विधिमंडळ बैठकीमध्ये पार्सेकर ह्यांच्या नावावर मुख्यमंत्रीपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आले. पार्सेकरांनी ८ नोव्हेंबर २०१४ रोजी पदाची शपथ घेतली. २ वर्षांहून अधिक काळ मुख्यमंत्रीपदावर राहिल्यानंतर २०१७ विधानसभा निवडणुकीत पार्सेकर ह्यांना पराभव पत्कारावा लागला. भारतीय जनता पक्षाने स्थानिक पक्षांना हाताशी धरून सरकार स्थापले परंतु पार्सेकर ह्यांना मुख्यमंत्रीपद टिकवता आले नाही.

संदर्भ

Tags:

गोवागोव्याचे मुख्यमंत्रीभारतीय जनता पक्षराष्ट्रीय स्वयंसेवक संघ

🔥 Trending searches on Wiki मराठी:

उदयनराजे भोसलेनिर्मला सीतारामनअर्थशास्त्रसवाई मानसिंह स्टेडियमसोलापूरनामडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांबाबतचा लढागहूदेवेंद्र फडणवीसपुणे करारआदिवासीक्लिओपात्राराम सातपुतेछावा (कादंबरी)इंडियन प्रीमियर लीगभारत छोडो आंदोलनबीड लोकसभा मतदारसंघतिथीलोकमान्य टिळकक्रियापदशब्द सिद्धीभारताचा इतिहासचिकूहृदयभारतीय अंतराळ संशोधन संस्थारत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघशाश्वत विकासमहाभारतमराठा आरक्षणशिखर शिंगणापूरछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसघारपसायदानरवी राणादादाभाई नौरोजीदिलीप वळसे पाटीलतणावचिपको आंदोलनवित्त आयोगअहवाल लेखनईस्टरमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीमहाराष्ट्राची हास्यजत्राकुपोषणशुभेच्छापांडुरंग सदाशिव सानेसाउथहँप्टन एफ.सी.नक्षत्रवीर सावरकर (चित्रपट)सुप्रिया सुळेतुकडोजी महाराजसुभाषचंद्र बोसफुलपाखरूभारतीय लोकशाहीआपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५कोरेगावची लढाईचिंतामणी (थेऊर)संगणक विज्ञानवर्धमान महावीरमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)भारतातील सण व उत्सवउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघमराठी भाषा दिनमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीप्रार्थना समाजनातीभारताचा स्वातंत्र्यलढामहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीइंग्लंड क्रिकेट संघजवाहरलाल नेहरूघुबडतानाजी मालुसरेमुख्यमंत्रीजिल्हा परिषदस्वादुपिंडपेशवेशुभं करोति🡆 More