मधुकर सामंत

महसूल खात्यातून अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून निवृत्त झालेले मधुकर सामंत हे प्रेक्षकांसमोर विनोदी मराठी कार्यक्रम सादर करणारे एक कलावंत आहेत.

नाटकातून भूमीका

नाटकातून मध्यवर्ती भूमिका -- पु. ल. देशपांडे यांच्या अंमलदार मध्ये सर्जेराव, बाळ कोल्हटकर यांच्या " वेगळे व्हायचं मला ! " मध्ये काकाजी , वसंत सबनीस यांच्या "प्रेक्षकांनी क्षमा करावी " या नाटकामध्ये भीम , या भूमिकांसाठी प्रथम पारितोषिके

स्वलिखीत निर्मीत नाटके

नाटके : "असा मी काय गुन्हा केला ! ", " सोंगट्या ", " ही व्यथा मनीची सांगू कुणा ? " इत्यादी प्रकाशित नाटकांचे लेखक , दिग्दर्शक आणि सादरकर्ते

धो धो हसा, ध्यानस्थ बसा

निवृत्त झाल्यावर मधुकर सामंत यांना धो धो हसा, ध्यानस्थ बसा हा कार्यक्रम सुरू केला. माणसांमाणसांमधील ताणतणावाचे संबंध, घरातील बिघडलेले नातेसंबंध, समाजात बोकाळलेला चंगळवाद, व्यसनाधीनता, ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न अशा अनेक प्रश्नांवर हा कार्यक्रम भाष्य करतो. या कार्यक्रमाचा २००वा प्रयोग, ३१ मार्च २०१२ला पुणे शहरात भोसलेनगरमध्ये झाला. या कार्यक्रमाचे प्रयोग महाराष्ट्रातील प्रमुख शहरांसह परदेशांतही झाले.

संदर्भ

Tags:

मधुकर सामंत नाटकातून भूमीकामधुकर सामंत स्वलिखीत निर्मीत नाटकेमधुकर सामंत धो धो हसा, ध्यानस्थ बसामधुकर सामंत संदर्भमधुकर सामंत

🔥 Trending searches on Wiki मराठी:

निबंधगहूख्रिश्चन धर्ममहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीवंचित बहुजन आघाडीबुलढाणा लोकसभा मतदारसंघमधुमेहशुक्र ग्रहरमाबाई आंबेडकरसंगणक विज्ञानमराठा आरक्षणपरभणी जिल्हाछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेशुद्धलेखनाचे नियमगणेश दामोदर सावरकरशेतकरीरत्‍नेक्रिकेटअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादीमहात्मा फुलेज्योतिबा मंदिरसूर्यनमस्कारशेतीसिन्नर विधानसभा मतदारसंघअजित पवारध्वनिप्रदूषणदिशासफरचंदसामाजिक कार्यमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)फेसबुकराजाराम भोसलेराजा राममोहन रॉयचंद्रशेखर आझादनारायण मेघाजी लोखंडेदेवेंद्र फडणवीसराम गणेश गडकरीप्रदूषणराम सातपुतेशेतकरी कामगार पक्षमराठी रंगभूमीविंचूरायगड (किल्ला)मराठी व्याकरणवर्तुळपुरंदरचा तहठरलं तर मग!भरती व ओहोटीकल्याण (शहर)गणेश चतुर्थीएकनाथसिंहगडनरनाळा किल्लामहानुभाव पंथहस्तमैथुनगोवाअनुदिनीहवामानवाघदिंडोरी लोकसभा मतदारसंघऋतूरायगड जिल्हारावेर लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्राची हास्यजत्राअर्जुन वृक्षमहाराष्ट्र पोलीसआंबापेरु (फळ)नाणेऋग्वेदज्योतिर्लिंगमुद्रितशोधनमुखपृष्ठअहवाल लेखनरायगड लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीराणी लक्ष्मीबाई🡆 More