भारतातील श्रीमंत मंदिरे

भारतातील अनेक मंदिरांकडे अमाप संपत्ती आहे, आणि यांतील अनेकांची संपत्ती दिवसागणिक वाढतच असते.

अशा काही मंदिरांची ही यादी :-

  • पद्मनाभस्वामी मंदिर, केरळ :  हे भारतातीलच नाही तर जगातील सगळ्यात श्रीमंत हिंदू मंदिर मानले जाते. केरळमध्ये असलेल्या या मंदिराकडे जवळपास वीस बिलियन डॉलर म्हणजे १ लाख ३६ हजार कोटी रुपये इतकी संपत्ती आहे.
  • तिरुमला तिरुपती व्यंकटेश्वर मंदिर, आंध्रप्रदेश  : आंध्रप्रदेशमध्ये असणारे तिरुपती बालाजी मंदिर हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. फक्त लाडूंचा प्रसाद विकूनच या मंदिराला ७५ कोटींहून अधिक उत्पन्न मिळते तर वर्षाला ६०० कोटींहून अधिक रकमेची देणगी या मंदिराकडे येते.
  • शिर्डी साई बाबा मंदिर, महाराष्ट्र : भारतातील श्रीमंत मंदिराच्या यादीत शिर्डी देवस्थान तिसऱ्या क्रमांकावर आहे. या मंदिराला वर्षाला ३६० कोटींच्या आसपास देगणी येते.
  • वैष्णोदेवी मंदिर, जम्मू आणि काश्मीर : सर्वाधिक भेट देणाऱ्या या मंदिरांच्या यादीत वैष्णोदेवीचे मंदिर हे दुसऱ्या क्रमांकावर येते. दरवर्षी लाखो भाविक वैष्णोदेवीच्या दर्शनाला येतात. यातून मंदिराला ५०० कोटींचा नफा मिळतो.
  • सिद्धिविनायक मंदिर, महाराष्ट्र : मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर या यादीत पाचव्या क्रमांकावर असून या मंदिराकडे ४८ ते १२५ कोटींच्या आसपास संपत्ती आहे.

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

माळशिरस विधानसभा मतदारसंघसदा सर्वदा योग तुझा घडावापेशवेउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघमराठी व्याकरणमराठा आरक्षणफुलपाखरूलोकमतनागपुरी संत्रीभारताच्या राष्ट्रपतींची यादीवंजारीचीनसंन्यासीजगन्नाथ शंकरशेट मुरकुटेरायगड जिल्हाहवामान बदलसंत तुकारामपुरंदरचा तहयेशू ख्रिस्तराशीसरोजिनी नायडूदहशतवादभारतीय अंतराळ संशोधन संस्थाअहवाल लेखनआणीबाणी (भारत)सुप्रिया सुळेपाऊसमहाड सत्याग्रहमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीवल्लभभाई पटेलप्रणिती शिंदेमहानुभाव पंथग्राहक संरक्षण कायदाप्रतापराव गुजरधैर्यशील मानेमैदानी खेळनाणेभारताचे सर्वोच्च न्यायालयडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांबाबतचा लढामहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळपी.टी. उषास्वातंत्र्यवीर सावरकर (चित्रपट)उजनी धरणगायमहाराष्ट्र विधानसभाजिजाबाई शहाजी भोसलेहरितगृह वायूप्रतिभा धानोरकरप्रल्हाद केशव अत्रेअष्टविनायकसमुपदेशनकात्रजबाबरयशवंतराव चव्हाणजागतिक व्यापार संघटनाचंद्रगुप्त मौर्यमहिलांसाठीचे कायदेरवी राणाशिवाजी महाराजांचा जीवनक्रमबच्चू कडूभारताच्या पंतप्रधानांची यादीवीर सावरकर (चित्रपट)तुतारीईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघगोपाळ कृष्ण गोखलेशुभेच्छासंकष्ट चतुर्थीराम मंदिर (अयोध्या)सचिन तेंडुलकरनाचणीक्रिकेट मैदानऔद्योगिक क्रांतीतुकडोजी महाराजरक्षा खडसेरोहित शर्माकलाकोल्हापूरभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्यामासिक पाळी🡆 More